लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

तळोजा एमआयडीसीतील ५० टक्के पाणीकपात रद्द - Marathi News | 50% water cut in Taloja MIDC canceled | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तळोजा एमआयडीसीतील ५० टक्के पाणीकपात रद्द

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कारखानदारांना दिलासा ...

INX मीडिया प्रकरण: पी. चिदंबरम यांना मिळाला जामीन, तरीही जेलमध्येच राहणार - Marathi News | supreme court grants bail to chidambaram in inx media case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :INX मीडिया प्रकरण: पी. चिदंबरम यांना मिळाला जामीन, तरीही जेलमध्येच राहणार

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयानं काहीसा दिलासा दिला आहे. ...

आरे कारशेडच्या कामाला स्थगिती नाही: सर्वोच्च न्यायालय - Marathi News | Aye Carshed's work is not halted: Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरे कारशेडच्या कामाला स्थगिती नाही: सर्वोच्च न्यायालय

मुंबई मेट्रो-३ची कारशेड उभारण्यासाठी आरे दुग्ध वसाहतीमधील झाडे तोडण्याच्या बाबतीत आधी दिलेला ‘जैसे थे’ अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी कायम ठेवला. ...

रविदास मंदिरासाठी आता 400 चौरस मीटर जागा - Marathi News | ravidas temple centre agrees to increase the area to 400 sq m | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रविदास मंदिरासाठी आता 400 चौरस मीटर जागा

गुरू रविदास मंदिरासाठी तुघलकाबाद वन क्षेत्रात चारशे चौरस मीटर जागा देण्याचा केंद्र सरकारचा सुधारित प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाने आज स्वीकारला. ...

नवोदय अर्बन बँक घोटाळा : अशोक धवड यांना सर्वोच्च न्यायालयातही दणका - Marathi News | Navodaya Urban Bank scandal: Ashok Dhawad hammered by the Supreme Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवोदय अर्बन बँक घोटाळा : अशोक धवड यांना सर्वोच्च न्यायालयातही दणका

ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला मारणारे नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँके चे अध्यक्ष व माजी आमदार अशोक शंकर धवड (६५) यांना सर्वोच्च न्यायालयातही दणका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास नकार दिला आहे. ...

नागपूरचे सुपुत्र शरद बोबडे देशाचे नवीन सरन्यायाधीश  - Marathi News | Nagpur's son Sharad Bobade is the new Chief Justice of the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नागपूरचे सुपुत्र शरद बोबडे देशाचे नवीन सरन्यायाधीश 

सर्वोच्च न्यायालयातील दुसऱ्या क्रमांकाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे हे देशाचे नवीन सरन्यायाधीश होणार आहेत. ते नागपूरचे सुपुत्र आहेत. ...

तेहलका बलात्कार प्रकरण : पीडितेची उलटतपासणी लांबणीवर टाकण्याची तेजपालची मागणी हायकोर्टाने फेटाळली - Marathi News | Tehelka rape case: High court rejected Tejpal's plea to postpone trial of victim | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तेहलका बलात्कार प्रकरण : पीडितेची उलटतपासणी लांबणीवर टाकण्याची तेजपालची मागणी हायकोर्टाने फेटाळली

तेजपाल याची या संदर्भातील याचिका न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग यांच्यासमोर सुनावणीस आली. ...

महाराष्ट्राचे मराठी न्यायमूर्ती होणार सरन्यायाधीश?; रंजन गोगोईंनीच सुचवलं नाव - Marathi News | CJI Ranjan Gogoi Recommends Justice SA Bobde as His Successor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्राचे मराठी न्यायमूर्ती होणार सरन्यायाधीश?; रंजन गोगोईंनीच सुचवलं नाव

रंजन गोगोई पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत. ...