लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

सेक्स वर्कर्ससाठी UIDAI ची मोठी घोषणा! आता मिळेल 'ही' खास सुविधा - Marathi News | Now sex workers can get Aadhaar cards without address proof UIDAI informs sc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेक्स वर्कर्ससाठी UIDAI ची मोठी घोषणा! आता मिळेल 'ही' खास सुविधा

महत्वाचे म्हणजे, UIDAI हे एक असे वैधानिक प्राधिकरण आहे, जे अर्जदाराचे नाव, लिंग, वय, पत्ता तसेच ईमेल किंवा मोबाईल नंबर सारखा पर्यायी डेटा सबमिट केल्यानंतरच आधार कार्ड जारी करते. मात्र, सेक्स वर्कर्ससाठी UIDAI ने ही मोठी घोषणा केली आहे. ...

Adani Power Share Hike: युद्धामुळे एकीकडे भलेभले गडगडले, अदानींचा शेअर्स १२ टक्क्यांनी उसळला; कारण काय? - Marathi News | Adani Power Share Hike: Share market Crash in war, Gautam Adani's shares jumped by 12%; Because of supreme court decision against Rajasthan Discom | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युद्धामुळे एकीकडे भलेभले गडगडले, अदानींचा शेअर्स १२ टक्क्यांनी उसळला; कारण काय?

Adani Power Share Hike: रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर जाणवला आहे. भारतातील शेअर बाजारही धडाम झाला होता. असे असले तरी  अदानींच्या कंपनीचा शेअर १२ टक्क्यांनी उसळला होता. ...

गोव्यात १२ फुटीर आमदारांना दिलासा! हायकोर्टाने अपात्रता याचिका फेटाळल्या, काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार - Marathi News | HC dismisses pleas seeking disqualification of 12 Goa MLAs | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात १२ फुटीर आमदारांना दिलासा! हायकोर्टाने अपात्रता याचिका फेटाळल्या, काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार

12 Goa MLAs : काँग्रेसचे १० तर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे २ आमदार आमदारकीचा राजीनामा न देताच भाजपमध्ये गेले होते. ...

व्यावसायिक हेतूसाठी सेवा घेणारी व्यक्ती ग्राहक नव्हे; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय  - Marathi News | The person seeking the service for commercial purposes is not the customer Important decision of the Supreme Court | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्यावसायिक हेतूसाठी सेवा घेणारी व्यक्ती ग्राहक नव्हे; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय 

ग्राहक ठरविण्याचा एकच एक फॉर्म्युला नाही. ...

परीक्षा ऑफलाइनच...; ऑनलाइनचा आग्रह विद्यार्थ्यांचे अधिकचे नुकसान करणारा - Marathi News | editorial on offline exam decision of supreme court cbse and other state boards coronavirus online exams and classes | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :परीक्षा ऑफलाइनच...; ऑनलाइनचा आग्रह विद्यार्थ्यांचे अधिकचे नुकसान करणारा

कोणीतरी दादा, भाऊ उठतो परीक्षा रद्द करा म्हणतो. कोणीतरी शाळा ऑनलाइन भरली, परीक्षाही ऑनलाइन घ्या म्हणतो. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल होतात. अगदी शेवटपर्यंत विद्यार्थ्यांची दिशाभूल करीत गोंधळ उडविला जातो. ...

१० वी, १२ वीच्या परीक्षा ऑफलाइनच; विरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली - Marathi News | 10th 12th exams offline only The petition was rejected by the supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१० वी, १२ वीच्या परीक्षा ऑफलाइनच; विरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) तसेच अन्य शिक्षण मंडळातर्फे १० वी व १२ वी च्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. ...

परमबीर सिंह यांच्या विरोधातील चाैकशी तुर्तास थांबवा; सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश - Marathi News | SC Directs Maharashtra Govt To hold Corruption Probe Against Param Bir Singh Hearing On Mar 9 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परमबीर सिंह यांच्या विरोधातील चाैकशी तुर्तास थांबवा; सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

Param Bir Singh : मुंबईचे माजी पाेलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविराेधात महाराष्ट्र पाेलिसांनी भ्रष्टाचारप्रकरणी सुरू केलेला तपास ९ मार्चपर्यंत थांबविण्याचे न्यायालयाचे निर्देश.  ...

बारमधील ऑर्केस्ट्रातल्या लिंगभेदाला थारा नाही : सर्वोच्च न्यायालय - Marathi News | no Gender discrimination in bar orchestra Supreme Court cancels numbers limit maharashtra government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारमधील ऑर्केस्ट्रातल्या लिंगभेदाला थारा नाही : सर्वोच्च न्यायालय

महाराष्ट्र सरकारची संख्येची अटही केली रद्द ...