लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या

Supreme court, Latest Marathi News

राम जन्मस्थानाच्या श्रद्धेला तर्काच्या तराजूत तोलू नये, अयोध्या सुनावणीत रामलल्लाचा युक्तिवाद - Marathi News |  Ramlala argues at Ayodhya hearing in Supreme Cout | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम जन्मस्थानाच्या श्रद्धेला तर्काच्या तराजूत तोलू नये, अयोध्या सुनावणीत रामलल्लाचा युक्तिवाद

अयोध्येतील बाबरी मशिदीची वादग्रस्त जागा हेच प्रभू रामाचे जन्मस्थान आहे व पूर्वीचे मंदिर पाडून तेथे नंतर मशीद बांधली गेली ही हिंदूंची पूर्वापार चालत आलेली दृढ श्रद्धा आहे ...

तुमचा दृष्टिकोन जगाचा नाही, पुरावे दाखवा, रामलल्लाच्या वकिलांवर न्यायमूर्ती संतापले - Marathi News | ayodhya ram janmabhoomi babri masjid case supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमचा दृष्टिकोन जगाचा नाही, पुरावे दाखवा, रामलल्लाच्या वकिलांवर न्यायमूर्ती संतापले

रामजन्मभूमी वादाबाबतच्या खटल्याची सर्वोच्च न्यायालयात आठवड्यातले पाच दिवस सुनावणी होत आहे. ...

काश्मीर प्रश्नावर हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; सरकारला वेळ देण्याची भूमिका - Marathi News | Time should be given to the government to handle Kashmir situation, not intervene; Role of the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर प्रश्नावर हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; सरकारला वेळ देण्याची भूमिका

सरकार काश्मीरमधील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. 2016 मध्ये अशीच परिस्थिती झाली होती तेव्हा साधारण 3 महिन्याचा कालावधी लागला होता. ...

होय, आम्ही आहोत प्रभू श्री रामाचे वंशज; जयपूर राजघराण्यातील राजकुमारीने सादर केली कागदपत्रे  - Marathi News | Diya Kumari claims that Jaipur's erstwhile royal family has descended from Lord Ram's son Kush | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :होय, आम्ही आहोत प्रभू श्री रामाचे वंशज; जयपूर राजघराण्यातील राजकुमारीने सादर केली कागदपत्रे 

भाजपा खासदार दिया कुमारी यांनी कुश यांचे वंशज असणारं दस्तावेज सादर केले ...

कलम 370 रद्द केल्याप्रकरणी नॅशनल कॉन्फरन्सची सुप्रीम कोर्टात धाव - Marathi News | National Conference challenges Centre's move on Article 370 in Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम 370 रद्द केल्याप्रकरणी नॅशनल कॉन्फरन्सची सुप्रीम कोर्टात धाव

आज जम्मू-काश्मीरमधील काही भागात संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. ...

जात वैधता प्रमाणपत्रांच्या दाव्यांसाठी स्वतंत्र खंडपीठ; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश - Marathi News | Independent bench for claims of caste validity certificates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जात वैधता प्रमाणपत्रांच्या दाव्यांसाठी स्वतंत्र खंडपीठ; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दिलासा ...

रामजन्मभूमी खटला: आठवड्यातील पाच दिवस सुनावणी घेण्यास मुस्लिम पक्षकाराचा विरोध - Marathi News | Ram Janmabhoomi Case: Opposition of Muslim party to hold hearing five days a week | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामजन्मभूमी खटला: आठवड्यातील पाच दिवस सुनावणी घेण्यास मुस्लिम पक्षकाराचा विरोध

युक्तिवाद पूर्वतयारीला पुरेसा वेळ मिळत नाही ...

जम्मू-काश्मीरमधला व्यभिचाराला गुन्हा ठरवणारा कायदा आता असंवैधानिक- सर्वोच्च न्यायालय - Marathi News | three days before ranbir penal code was replaced by ipc sc struck down its adultery clause | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमधला व्यभिचाराला गुन्हा ठरवणारा कायदा आता असंवैधानिक- सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयानं जम्मू-काश्मीरमधील रणबीर दंड संहिते(आरपीसी)ला असंवैधानिक घोषित केलं आहे. ...