लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या

Supreme court, Latest Marathi News

Corona Vaccine Local Train : लस न घेतलेल्यांना लोकलबंदी कशासाठी?; पटणारी कारणे देण्याचे न्यायालयाचे आदेश - Marathi News | Why no local train travel for non vaccinated people Court orders to give compelling reasons | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लस न घेतलेल्यांना लोकलबंदी कशासाठी?; पटणारी कारणे देण्याचे न्यायालयाचे आदेश

कोरोनावरील लस न घेतलेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करण्यास मनाई का करण्यात आली आहे, याची पटणारी कारणे द्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बुधवारी दिले. ...

खाद्यपदार्थ मांसाहारी की शाकाहारी हे कळणे हक्कच; दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश - Marathi News | Veg or non-veg: Delhi HC wants stricter markings on food | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खाद्यपदार्थ मांसाहारी की शाकाहारी हे कळणे हक्कच; दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश

आपण काय खातो हे जाणून घेण्याचा प्रत्येक नागरिकास संपूर्ण अधिकार आहे: सर्वोच्च न्यायालय ...

OBC Reservation : राज्य सरकारला मोठा झटका, ओबीसींसाठीचे राजकीय आरक्षण रद्द; इम्पिरिकल डेटाची विनंतीही फेटाळली - Marathi News | Political reservation for OBCs canceled request for imperial data also rejected by supreme court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारला मोठा झटका, ओबीसींसाठीचे राजकीय आरक्षण रद्द; इम्पिरिकल डेटाची विनंतीही फेटाळली

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. ...

obc reservation : 'राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले' - Marathi News | devendra fadnavis obc commented on mahavikas agadhi government over obc reservation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :obc reservation : 'राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले'

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले. तीन महिन्यात आरक्षण मिळालं नाही, तर राज्य सरकारच्या नेत्यांच्या मनात ओबीसींना आरक्षण देणं नाही हे स्पष्ट होईल, असे फडणवीस म्हणाले. ...

एका महिन्यात इम्पेरिकल डेटा तयार होऊ शकतो : चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | chandrashekhar bawankule on supreme court rejects maharashtra state plea of obc reservation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एका महिन्यात इम्पेरिकल डेटा तयार होऊ शकतो : चंद्रशेखर बावनकुळे

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. यासोबतच इम्पेरिकल डेटा देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका महिन्यात तयार होऊ शकतो, असे म्हटले आहे.  ...

OBC Reservation: महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का! ओबीसी आरक्षणासंदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली - Marathi News | supreme court rejects plea of obc reservation big setback to maharashtra govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का! ओबीसी आरक्षणासंदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

केंद्र सरकारच्या सांगण्याप्रमाणे इम्पेरिकल डाटा देण्यात येणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने यावेळी म्हटले आहे. ...

भाजपला 'सर्वोच्च' धक्का! १२ आमदारांचं निलंबन रद्द करण्यास न्यायालयाचा नकार - Marathi News | supreme Court refuses to cancel suspension of bjp 12 MLAs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपला 'सर्वोच्च' धक्का! १२ आमदारांचं निलंबन रद्द करण्यास न्यायालयाचा नकार

ठाकरे सरकारला मोठा दिलासा; भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन कायम ...

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र आणि गुजरात सरकारला चांगलेच सुनावले; नेमके प्रकरण काय?  - Marathi News | supreme court slams maharashtra and gujarat government over aid to victims of corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र आणि गुजरात सरकारला चांगलेच सुनावले; नेमके प्रकरण काय? 

सर्व अर्जदारांना ३० डिसेंबरपर्यंत आम्ही ५० हजारांची मदत देऊ, असे आश्वासन महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिले आहे. ...