लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या

Supreme court, Latest Marathi News

Navjot Singh Sidhu: 'कायद्याचे पालन करणार', सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सिद्धूंची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Navjot Singh Sidhu: 'Will submit to the majesty of law', Navjot Singh Sidhu's first reaction after the Supreme Court's decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कायद्याचे पालन करणार', सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सिद्धूंची पहिली प्रतिक्रिया

Navjot Singh Sidhu: सुप्रीम कोर्टाने नवज्योत सिंग सिद्धूंना 1988 च्या ‘रोड रेज’ प्रकरणात एका वर्षाची शिक्षा सुनावली आहे. ...

Navjot Singh Sidhu: नवज्योत सिंग सिद्धूंना सुप्रीम कोर्टाचा दणका, 34 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात 1 वर्षाचा तुरुंगवास - Marathi News | Navjot Singh Sidhu| Supreme Court sentences Congress leader Navjyot Singh Sidhu to 1 year in jail in 34 year old road rage case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवज्योत सिंग सिद्धूंना सुप्रीम कोर्टाचा दणका, 34 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात 1 वर्षाचा तुरुंगवास

Navjot Singh Sidhu road rage case: 27 डिसेंबर 1988 मध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांच्या मारहाणीत एका 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. ...

OBC च्या राजकीय आरक्षणासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार; अजित पवारांचा विश्वास - Marathi News | Will strive to the end for OBC's political reservation; Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :OBC च्या राजकीय आरक्षणासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार; अजित पवारांचा विश्वास

मध्य प्रदेशनं जसा इम्पिरिकल डेटा दिला तसा आम्ही पण देऊ आणि आमच्या बाजूने निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करू असं अजित पवारांनी सांगितले. ...

Navjot Singh Sidhu road rage case: सिद्धूची ३४ वर्षे जुनी फाईल पुन्हा उघडणार? रोड रेज हत्या प्रकरणी मृताचे नातेवाईक सर्वोच्च न्यायालयात - Marathi News | Navjot Singh Sidhu road rage case: Will Sidhu's 34 year old file be reopened? Relatives of the deceased in the road rage murder case in the Supreme Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिद्धूची ३४ वर्षे जुनी फाईल पुन्हा उघडणार? रोड रेज हत्या प्रकरणी मृताचे नातेवाईक सर्वोच्च न्यायालयात

३४ वर्षे जुन्या रोडरेज केसमध्ये सर्वोच्च न्यायालय २० मे रोजी निर्णय देणार आहे. याचिकेवर निर्णय देताना सिद्धूंची शिक्षा वाढवायची की नाही यावर विचार केला जाणार आहे. ...

आजचा अग्रलेख: कसं घडलं, का बिघडलं...? - Marathi News | supreme court approved obc reservation to madhya pradesh but still maharashtra govt fight for this know its consequence | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: कसं घडलं, का बिघडलं...?

महाराष्ट्रातील आघाडी सरकारला हे जमले नाही. प्रत्येकच प्रश्नावर केंद्राकडे बोट दाखविण्याने काही साध्य होत नाही. ...

राजीव गांधी हत्याकांडातील दोषी पेरारिवलन सुटणार: सर्वोच्च न्यायालय  - Marathi News | supreme court directs rajiv gandhi assassination convict perarivalan to be release | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजीव गांधी हत्याकांडातील दोषी पेरारिवलन सुटणार: सर्वोच्च न्यायालय 

केंद्र सरकारने पेरारिवलनची दया याचिका राष्ट्रपतींकडे पाठविण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाचे समर्थन केले होते. ...

मध्य प्रदेशने टिकविले ओबीसी आरक्षण! सुप्रीम कोर्टाचा सरकारला मोठा दिलासा - Marathi News | madhya pradesh retains obc reservation supreme court is a great relief to the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशने टिकविले ओबीसी आरक्षण! सुप्रीम कोर्टाचा सरकारला मोठा दिलासा

या आठवड्यात ओबीसी आरक्षण अधिसूचित करावे आणि पुढच्या आठवड्यात निवडणुकीची अधिसूचना जारी करावी, असेही निर्देश कोर्टाने दिले आहेत.  ...

OBC आरक्षणाची ठाकरे सरकारनं राजकीय हत्या केलीय; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात - Marathi News | OBC political reservation assassinated by Thackeray government - BJP Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :OBC आरक्षणाची ठाकरे सरकारनं राजकीय हत्या केलीय; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

सुप्रीम कोर्टात मध्य प्रदेश सरकारनं इम्पिरिकल डेटा सादर केला. त्यामुळे ओबीसी राजकीय आरक्षणासह निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहे. महाराष्ट्र सरकार ओबीसी विरोधी आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ...