लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या

Supreme court, Latest Marathi News

ग्राहक आयोग अध्यक्ष, सदस्य नियुक्तीसाठी लेखी परीक्षा घ्या; सुप्रीम कोर्टाचा केंद्रासह सर्व राज्यांना आदेश - Marathi News | Conduct written test for recruitment of Consumer Commission Chairman, Member; Supreme Court order to all states including Centre | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्राहक आयोग अध्यक्ष, सदस्य नियुक्तीसाठी लेखी परीक्षा घ्या; सुप्रीम कोर्टाचा केंद्रासह सर्व राज्यांना आदेश

न्यायालयाने या दोन्ही याचिका फेटाहून हा आदेश दिला ...

संपादकीय: स्वतंत्र.. आणि स्वायत्तच! चार पंतप्रधान तरी, असा निवडणूक आयुक्त एकदाच लाभला... - Marathi News | Editorial: Independent.. and autonomous of Supreme Court Decision! Even though four Prime Ministers, such an Election Commissioner got only once... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: स्वतंत्र.. आणि स्वायत्तच! चार पंतप्रधान तरी, असा निवडणूक आयुक्त एकदाच लाभला...

त्यांच्या काळात झालेल्या आचारसंहितेच्या कडक अंमलबजावणीची उदाहरणे आजही दिली जातात. त्यानंतर अन्य कुणी आयुक्त तितके नि:स्पृह, निष्पक्ष व कर्तव्यकठोर वागले नाहीत. ...

धमकावू नका, काेर्टातून चालते व्हा; सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड संतापले - Marathi News | Don't threaten, walk away from the court; Chief Justice Dhananjay Chandrachud was angry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धमकावू नका, काेर्टातून चालते व्हा; सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड संतापले

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी बार असोसिएशनच्या अध्यक्षांना खडसावले ...

ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर...; हरीश साळवेंकडून युक्तीवादात अचानक एन्ट्री - Marathi News | If Thackeray had faced the majority test...; A sudden entry into the argument from Harish Salve in Supreme Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर...; हरीश साळवेंकडून युक्तीवादात अचानक एन्ट्री

सत्तासंघर्षाची सुनावणी गुरुवारला पूर्ण करण्याचे सूतोवाच सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी केले होते. यानुसार नीरज कौल यांनी लवकरच युक्तिवाद संपविला. ...

अदानी प्रकरणात समिती; २ महिन्यांत तपास पूर्ण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | Committee in the Adani case; Supreme Court directed to complete investigation within 2 months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदानी प्रकरणात समिती; २ महिन्यांत तपास पूर्ण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

अमेरिकेतील शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये नुकत्याच झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने हे मोठे पाऊल उचलले आहे.  ...

निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणार त्रिसदस्यीय समिती; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल - Marathi News | A three-member committee to appoint the Election Commissioner; Judgment of the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणार त्रिसदस्यीय समिती; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

संसद जोपर्यंत यावर (निवडणूक आयुक्तांच्या नियुक्त्या) कायदा बनवत नाही तोपर्यंत हा नियम कायम राहील,  असे न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने आपल्या निकालात म्हटले. ...

CJI D. Y. Chandrachud: “खंडपीठ झुकणार नाही, माझ्या न्यायालयातून निघून जा”; सरन्यायाधीश चंद्रचूड कोणावर संतापले? - Marathi News | cji dy chandrachud rebukes scba president vikas singh says has never been browbeaten leave this court right now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“खंडपीठ झुकणार नाही, माझ्या न्यायालयातून निघून जा”; सरन्यायाधीश चंद्रचूड कोणावर संतापले?

CJI D. Y. Chandrachud: एका याचिकेवर सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. ...

सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निर्णयावर ठाकरे बंधूंचं जुळलं; उद्धवसह राज यांनीही केलं स्वागत - Marathi News | MNS Chief Raj Thackeray has welcomed the decision to form a committee for the selection of Election Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निर्णयावर ठाकरे बंधूंचं जुळलं; उद्धवसह राज यांनीही केलं स्वागत

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मनसेप्रमुख राज ठाकरेंनेही स्वागत केलं आहे. ...