लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सनरायझर्स हैदराबाद

Sunrisers Hyderabad IPL 2021 Live Matches

Sunrisers hyderabad, Latest Marathi News

IPL 2020 : KKR च्या या मिस्ट्री स्पिनरने १७ व्या वर्षी सोडलं होतं क्रिकेट, आता संधी मिळताच वॉर्नरची घेतली विकेट - Marathi News | IPL 2020: Varun Chakravarthy was abandoned Cricket at the age of 17, returned after 8 years, now gets Warner's wicket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : KKR च्या या मिस्ट्री स्पिनरने १७ व्या वर्षी सोडलं होतं क्रिकेट, आता संधी मिळताच वॉर्नरची घेतली विकेट

या लढतीत कोलकात्याच्या संघातील मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीची गोलंदाजी चर्चेचा विषय ठरली होती. वरुण चक्रवर्तीने टिच्चून मारा करत हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरचा महत्त्वपूर्ण बळी मिळवला. ...

KKR vs SRH Latest News : शुबमन गिल कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार असायला हवा; दिग्गज खेळाडूची मागणी - Marathi News | KKR vs SRH Latest News : Shubman Gill should be the captain of KKR, says Kevin Pietersen | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR vs SRH Latest News : शुबमन गिल कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार असायला हवा; दिग्गज खेळाडूची मागणी

KKR vs SRH Latest News : KKRने 18 षटकांत 3 बाद 145 धावा करून पहिला विजय मिळवला. गिल 62 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकार खेचून 70 धावांवर नाबाद राहिला. मॉर्गननेही 29 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 42 धावा केल्या.   ...

KKR vs SRH Latest News : पॅट कमिन्सनं उडवला जॉनी बेअरस्टोचा त्रिफळा; SRHचा फलंदाज झाला स्तब्ध - Marathi News | Pat Cummins rattles Jonny Bairstow's stumps with peach off a delivery in KKR vs SRH clash - Watch  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR vs SRH Latest News : पॅट कमिन्सनं उडवला जॉनी बेअरस्टोचा त्रिफळा; SRHचा फलंदाज झाला स्तब्ध

गिल 62 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकार खेचून 70 धावांवर नाबाद राहिला. मॉर्गननेही 29 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 42 धावा केल्या.   ...

KKR vs SRH : कोलकाता नाइट रायडर्सचा पहिला विजय, शुबमन गिलची अर्धशतकी खेळी - Marathi News | KKR vs SRH Live Score Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad IPL 2020 Live Score and Match updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR vs SRH : कोलकाता नाइट रायडर्सचा पहिला विजय, शुबमन गिलची अर्धशतकी खेळी

KKR vs SRH Latest News & Live Score : डेव्हिड वॉर्नरने ( David Warner) KKRविरुद्ध 21 डावांत 43.63 च्या सरासीनं 829 धावा चोपल्या आहेत. त्यात दोन शतकं व 4 अर्धशतकांचा समावेश आहे. ...

KKR vs SRH Latest News : दिनेश कार्तिकच्या स्मार्ट नेतृत्वाला खेळाडूंची साथ; KKRने चाखली विजयाची चव - Marathi News | KKR vs SRH Latest News : Match Winning Innings By Shubman Gill against SRH, First Victory For KKR   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR vs SRH Latest News : दिनेश कार्तिकच्या स्मार्ट नेतृत्वाला खेळाडूंची साथ; KKRने चाखली विजयाची चव

KKR vs SRH Latest News : KKRनं अखेर IPL 2020तील पहिल्या विजयाची चव चाखली.  ...

KKR vs SRH Latest News : डेव्हिड वॉर्नरनं IPL 2020मधील परंपरा मोडली अन् KKRनं वर्चस्व गाजवलं - Marathi News | KKR vs SRH Latest News: End of innings! Sunrisers Hyderabad manage to post 142/4 in 20 overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR vs SRH Latest News : डेव्हिड वॉर्नरनं IPL 2020मधील परंपरा मोडली अन् KKRनं वर्चस्व गाजवलं

KKR vs SRH Latest News :  पहिल्या टप्प्यात KKRचा कर्णधार दिनेश कार्तिकच्या कल्पक नेतृत्वानं बाजी मारली. ...

IPL पाहताना रडायचा, राहुल द्रविडनं आत्मविश्वास वाढवला अन् आज KKRकडून केलं पदार्पण - Marathi News | KKR vs SRH Latest News : Kamlesh Nagarkoti makes his IPL debut, he missed two seasons due to injuries | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL पाहताना रडायचा, राहुल द्रविडनं आत्मविश्वास वाढवला अन् आज KKRकडून केलं पदार्पण

KKR vs SRH Latest News :  Indian Premier League ( IPL 2020) आजच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) आणि कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) भिडणार आहेत. ...

'फॅफ'ब्यूलस कॅच, KL राहुलचे शतक अन् MS Dhoniचे चुकलेले डावपेच; कसा राहिला IPL 2020 चा पहिला आठवडा, Video - Marathi News | IPL 2020 : Rewind Week 1; Brilliant catches, outstanding knocks and other top moments from the week gone   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'फॅफ'ब्यूलस कॅच, KL राहुलचे शतक अन् MS Dhoniचे चुकलेले डावपेच; कसा राहिला IPL 2020 चा पहिला आठवडा, Video

IPL 2020 : Indian Premier League ( IPL 2020) च्या 13व्या पर्वाला आज एक आठवडा पूर्ण झाला. 19 सप्टेंबरला मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) यांच्या सामन्यानं IPL 2020चा श्रीगणेशा झाला. ...