दिल्ली कॅपिटल्स संघासाठी आयपीएलची अंतिम फेरी गाठण्याचा मार्ग कठीण झाला असला तरी, अडथळे पार करीत येथपर्यंत मजल मारणारा संघ आज, बुधवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध एलिमिनेटरमध्ये विजय मिळवित स्वत:ला सिद्ध करण्यास उत्सुक आहे. ...
आयपीएलसोबतच्या माझ्या प्रदीर्घ प्रवासात मी रविवारी रात्री प्रथमच अन्य फॅ्रन्चायझी संघाच्या विजयाची प्रतीक्षा करीत होतो. सनरायजर्स हैदराबाद संघाने प्ले-आॅफमध्ये स्थान मिळविण्यासाठी आम्हाला मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करावा, असे वाटत ...
साखळी फेरीत १८ गुणांची कमाई करणाऱ्या संघाला एलिमिनेटरमध्ये १२ गुण मिळवणाºया संघाविरुद्ध खेळावे लागणे अजब वाटते; पण दिल्ली कॅपिटल्स संघ सनरायजर्स हैदराबादविरुद्ध बुधवारी मैदानात उतरेल. ...