लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुनील तटकरे

Sunil Tatkare Latest news, मराठी बातम्या

Sunil tatkare, Latest Marathi News

सुनील तटकरे Sunil Tatkare हे रायगड मतदारसंघाचे लोकसभेत नेतृत्व करतात. महाराष्ट्र विधानसभेचे श्रीवर्धनहून ते आमदार होते. 2004 ते 2014 अशा मोठ्या काळात जल संसाधन, अन्न आणि नागरी पुरवठा, उर्जा, अर्थ खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी आघाडी सरकार काळात काम पाहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष देखील होते. 
Read More
"राष्ट्रवादीत फूट पाडण्यासाठी ५ कोटींचं पॅकेज अन्..."; आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप - Marathi News | "5 crore package to create division in NCP..."; Serious allegations against MLA Rohit Pawar by Suraj Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राष्ट्रवादीत फूट पाडण्यासाठी ५ कोटींचं पॅकेज अन्..."; आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप

उगाच आमच्या पक्षात लुडबूड करू नका. यापुढे जर आमच्या पक्षावर टीका टीप्पणी केली तर जशास तसं उत्तर आमच्याकडून दिले जाईल असा इशाराही राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांनी दिला. ...

राष्ट्रवादीत काय चालले आहे? अविश्वासाचे वातावरण आणि नेतृत्वाचा संघर्ष - Marathi News | Editorial on Power Struggle Erupts in NCP Post Ajit Pawar Sunetra Pawar vs Tatkare Patel | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राष्ट्रवादीत काय चालले आहे? अविश्वासाचे वातावरण आणि नेतृत्वाचा संघर्ष

राष्ट्रवादी एकत्र असताना शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा असले, तरी पक्ष अजित पवारच चालवत होते. ...

Sunil Tatkare: "रोहित पवारांनाच पक्ष ताब्यात घेण्याची घाई होती" सुनील तटकरेंचा दावा, नेमकं काय म्हणाले? - Marathi News | "Rohit Pawar was in a hurry to take over the party," claims Sunil Tatkare, what exactly did he say? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"रोहित पवारांनाच पक्ष ताब्यात घेण्याची घाई होती" सुनील तटकरेंचा दावा, नेमकं काय म्हणाले?

Sunil Tatkare on Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील वरिष्ठ नते सुनील तटकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...

Sunetra Pawar: रोहित पवारांच्या आरोपानंतर सुनेत्रा पवारांचं निवडणूक आयोगाला पत्र; त्यात नेमकं काय लिहिलं? - Marathi News | Sunetra Pawar Bold Move: Writes to Election Commission Amid Rift; Blow to Sunil Tatkare and Praful Patel? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवारांच्या आरोपानंतर सुनेत्रा पवारांचं निवडणूक आयोगाला पत्र; त्यात नेमकं काय लिहिलं?

Sunetra Pawa Writes to Election Commission: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) अंतर्गत संघर्षाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळत आहे. ...

"अधिवेशनात अपघातावर न बोलण्यासाठी तटकरे-पटेलांनी आमदारांना गप्प केलं"; रोहित पवारांचा आरोप - Marathi News | Rohit Pawar Alleges Sunil Tatkare & Praful Patel Ordered MLAs to Stay Silent on Ajit Pawar Plane Crash | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अधिवेशनात अपघातावर न बोलण्यासाठी तटकरे-पटेलांनी आमदारांना गप्प केलं"; रोहित पवारांचा आरोप

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात बंगळुरू पोलिसांनी झिरो एफआयआर दाखल केला आहे. ...

Ashok Kharat Case: अशोक खरातच्या अटकेनंतर राजकीय भूकंप; चाकणकरांच्या राजीनाम्यावर सुनील तटकरे काय म्हणाले? - Marathi News | Ashok Kharat Case: Political earthquake after Ashok Kharat's arrest; What did Sunil Tatkare say on Chakankar's resignation? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशोक खरातच्या अटकेनंतर राजकीय भूकंप; चाकणकरांच्या राजीनाम्यावर सुनील तटकरे काय म्हणाले?

Sunil Tatkare On Rupali Chakankar: नाशिकमधील स्वयंघोषित महाराज अशोक खरात याच्या अटकेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ...

महेंद्र थोरवेंवर ६५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा; आरोपानंतर खा. सुनील तटकरे यांची सत्र न्यायालयात धाव   - Marathi News | Mahendra Thorve faces defamation claim of Rs 65 crore Sunil Tatkare moves sessions court after allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महेंद्र थोरवेंवर ६५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा; आरोपानंतर खा. सुनील तटकरे यांची सत्र न्यायालयात धाव  

खोपोली नगरपालिका निवडणुकीनंतर शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती शिवसैनिक मंगेश काळोखे यांची २६ डिसेंबरला हत्या झाली होती. यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. ...

“अजितदादांना अभिप्रेत असणारा विकसित महाराष्ट्राचा पाया रचणारा अर्थसंकल्प”: सुनील तटकरे - Marathi News | ncp sunil tatkare said a maharashtra budget 2026 that lays the foundation for a developed as intended by late ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजितदादांना अभिप्रेत असणारा विकसित महाराष्ट्राचा पाया रचणारा अर्थसंकल्प”: सुनील तटकरे

NCP Sunil Tatkare News: सर्वच क्षेत्रात विकासाची झेप घेण्यासाठी यंदाचा अर्थसंकल्प महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. ...