लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुनील तटकरे

Sunil Tatkare Latest news

Sunil tatkare, Latest Marathi News

सुनील तटकरे Sunil Tatkare हे रायगड मतदारसंघाचे लोकसभेत नेतृत्व करतात. महाराष्ट्र विधानसभेचे श्रीवर्धनहून ते आमदार होते. 2004 ते 2014 अशा मोठ्या काळात जल संसाधन, अन्न आणि नागरी पुरवठा, उर्जा, अर्थ खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी आघाडी सरकार काळात काम पाहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष देखील होते. 
Read More
अजितदादांच्या टीममध्ये धनंजय मुंडेंना मिळाली खास जागा, सोपवण्यात आली नवी जबाबदारी - Marathi News | Ajit Pawar led NCP faction appoints Dhananjay Munde as national chief spokesperson | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांच्या टीममध्ये धनंजय मुंडेंना मिळाली खास जागा, सोपवण्यात आली नवी जबाबदारी

प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली याबद्दलची घोषणा ...

जिल्हा नियोजन समिती बैठकीला प्रमुखांचीच गैरहजेरी - Marathi News | Absence of Chiefs in District Planning Committee meeting | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्हा नियोजन समिती बैठकीला प्रमुखांचीच गैरहजेरी

खासदार सुनील तटकरेंची नाराजी, गैरहजर अधिकाऱ्यांना नोटीस काढण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश. ...

जिव्हारी लागलेल्या पराभवानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बारामतीत १४ जुलैला भव्य सभा - Marathi News | Ajit Pawar led NCP to hold Big meeting rally in Baramati on July 14 after a crushing defeat by Sharad Pawar Supriya Sule Sunetra Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिव्हारी लागलेल्या पराभवानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बारामतीत १४ जुलैला भव्य सभा

राष्ट्रवादीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर सुनील तटकरेंनी दिली माहिती ...

"दिल्लीसमोर अजितदादा झुकले असे चित्र..."; विरोधकांच्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर - Marathi News | Defamation campaign by opponents because Ajit pawar nationalists are more feared says Sunil Tatkare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दिल्लीसमोर अजितदादा झुकले असे चित्र..."; विरोधकांच्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

अजितदादांच्या राष्ट्रवादीची जास्त भीती वाटत असल्यानेच विरोधकांकडून बदनामीची मोहीम सुरु आहे, असे खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलं. ...

अल्पसंख्याक, बहुजनांच्या मनातील शंका काढण्यात आम्ही कमी पडलो: खासदार सुनील तटकरे - Marathi News | we have failed to clear doubts in the minds of minorities bahujans said ncp mp sunil tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अल्पसंख्याक, बहुजनांच्या मनातील शंका काढण्यात आम्ही कमी पडलो: खासदार सुनील तटकरे

तरीही विरोधकांचा झाला भ्रमनिरास ...

Maharashtra Politics : अजित पवार बारामतीमध्ये दीड लाख मतांनी जिंकतील; सुनील तटकरे यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Maharashtra Politics Ajit Pawar will win in Baramati by one and a half lakh votes Sunil Tatkare expressed his belief | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवार बारामतीमध्ये दीड लाख मतांनी जिंकतील; सुनील तटकरे यांनी व्यक्त केला विश्वास

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा फक्त एकाच जागेवर विजय झाला. अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचाही मोठ्या मताधिक्क्याने पराभव झाला. ...

सोशल मीडियात अजित पवारांना टार्गेट करण्यासाठी...: खासदार सुनील तटकरेंचा गंभीर आरोप - Marathi News | Special campaign by some to target Ajit Pawar on social media, NCP Sunil Tatkare serious allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोशल मीडियात अजित पवारांना टार्गेट करण्यासाठी...: खासदार सुनील तटकरेंचा गंभीर आरोप

आगामी विधानसभेत महायुतीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार असून ताकदीनं या निवडणुका जिंकू असा विश्वास खासदार सुनील तटकरेंनी व्यक्त केला.  ...

"पक्षाचा आदेश पाळावाच लागणार"; अजितदादांसमोर सुनिल तटकरेंनी मुंडे, मुश्रीफ सगळ्यांनाच सुनावलं - Marathi News | Party orders must be obeyed In front of Ajit pawar mp Sunil Tatkare narrated ncp ministers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पक्षाचा आदेश पाळावाच लागणार"; अजितदादांसमोर सुनिल तटकरेंनी मुंडे, मुश्रीफ सगळ्यांनाच सुनावलं

NCP : आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन सोहळा दोन्ही गटांनी साजरा केला, यावेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील खासदार सुनिल तटकरे यांनी विधानसभा निवडणुकांवरुन नेत्यांना सुनावलं. ...