लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समर स्पेशल

Summer Special Latest news in Marathi

Summer special, Latest Marathi News

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी , वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा , केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.
Read More
आंबा न कापताच ओळखा तो चवीला गोड की आंबट? ८ ट्रिक्स - आंबा खरेदी करताना करू नका 'या' चुका... - Marathi News | how to pick sweet mangoes how to check mango sweetness before buying tips to select sweet mango | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आंबा न कापताच ओळखा तो चवीला गोड की आंबट? ८ ट्रिक्स - आंबा खरेदी करताना करू नका 'या' चुका...

how to pick sweet mangoes : how to check mango sweetness before buying : tips to select sweet mango : बाजारात आंबा विकत घेताना वापरा या ट्रिक्स, नेहमी मिळतील गोडच आंबे... ...

Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट! - Marathi News | Jara Hatke: Jahale cream or sweet water? You will never go wrong with your choice; know the secret! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!

Jara Hatke: शहाळ्यात फक्त पाणी आहे की मलई हे कसं ओळखाल? पुढच्या वेळी शहाळं खरेदी करताना ध्यानात ठेवा ही नारळ विक्रेत्यांची खास ट्रिक! ...

फिटनेस फ्रिक अक्षयकुमारला आवडते ‘तसे’ करा मँगो आइस्क्रिम, मनसोक्त खाऊनही वजन वाढणार नाही... - Marathi News | Akshay Kumar favorite mango ice cream recipe healthy mango ice cream without sugar at home Akshay Kumar diet friendly mango ice cream recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फिटनेस फ्रिक अक्षयकुमारला आवडते ‘तसे’ करा मँगो आइस्क्रिम, मनसोक्त खाऊनही वजन वाढणार नाही...

Akshay Kumar favorite mango ice cream recipe : healthy mango ice cream without sugar at home : Akshay Kumar diet friendly mango ice cream recipe : अक्षयकुमारला आवडते तसे 'शुगर फ्री' मँगो आईस्क्रीम करण्याची इन्स्टंट रेसिपी... ...

Summer Care: भरपूर पाणी पिता; पण तरीही डिहायड्रेशन होतंय, शरीरातली उष्णता वाढतेय सांगणारी ४ लक्षणं - Marathi News | 4 major symptoms of dehydration, how to stay hydrated in summer, how to identify that we are suffering from dehydration | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Summer Care: भरपूर पाणी पिता; पण तरीही डिहायड्रेशन होतंय, शरीरातली उष्णता वाढतेय सांगणारी ४ लक्षणं

...

सत्यनारायण पूजेसाठी करा मऊ मँगो शिरा, १५ मिनिटांत होईल प्रसाद- पाहा परफेक्ट प्रमाण आणि सोपी कृती - Marathi News | Mango Sooji Halwa recipe for Satyanarayan Puja Traditional Mango Sheera with perfect measurements Quick 15-minute Mango Semolina sheera How to make soft and grainy Mango Shira | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सत्यनारायण पूजेसाठी करा मऊ मँगो शिरा, १५ मिनिटांत होईल प्रसाद- पाहा परफेक्ट प्रमाण आणि सोपी कृती

Indian dessert recipes for weddings: Pure ghee Mango Shira recipe : मँगो शिरा कसा बनवायचा, त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया. ...

आहारात असावे पारंपरिक सातू पीठ, पोषण भरपूर आणि चवही छान, लहान मुलांना तर द्याच कारण ... - Marathi News | Traditional sattu flour should be in the diet, summer food | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आहारात असावे पारंपरिक सातू पीठ, पोषण भरपूर आणि चवही छान, लहान मुलांना तर द्याच कारण ...

Traditional sattu flour should be in the diet, summer food : आहारात असावेच सातूचे पीठ पाहा कारण. ...

उन्हाळ्यात कांदा महिनाभर टिकवण्याचे सिक्रेट! उकाड्यातही कांदा राहील फ्रेश - सडणार नाही आणि कोंबही फुटणार नाही... - Marathi News | how to store onions to prevent sprouting in summer simple ways to stop onion spoilage in hot climate | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात कांदा महिनाभर टिकवण्याचे सिक्रेट! उकाड्यातही कांदा राहील फ्रेश - सडणार नाही आणि कोंबही फुटणार नाही...

how to store onions to prevent sprouting in summer : simple ways to stop onion spoilage in hot climate : why onions sprout in summer : उन्हाळ्यात कांदा सडण्याची भीती, कोंब फुटतात ? पाहा ७ स्मार्ट ट्रिक्स - कांदा टिकेल महिनाभर चांगला... ...

ऊन आणि घामामुळे त्वचा खूप चिपचिपी-तेलकट दिसते? २ घरगुती फेसपॅक लावा, त्वचेवर येईल ग्लो - Marathi News | summer special home made face pack for oily skin, how to take care of oily skin in summer season | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऊन आणि घामामुळे त्वचा खूप चिपचिपी-तेलकट दिसते? २ घरगुती फेसपॅक लावा, त्वचेवर येईल ग्लो

Summer Special Face Pack for Oily Skin: उन्हाळ्यात ऑईली त्वचा खूपच चिपचिपित दिसू लागते. म्हणूनच पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा.. त्वचेमध्ये छान बदल दिसून येईल.(how to take care of oily skin in summer season?) ...