लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समर स्पेशल

Summer Special Latest news in Marathi

Summer special, Latest Marathi News

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी , वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा , केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.
Read More
घामामुळे अनेक गंभीर आजारांपासून राहता येईल दूर, वाचा घाम येण्याचे फायदे - Marathi News | know the benefits of sweating in summer myb | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :घामामुळे अनेक गंभीर आजारांपासून राहता येईल दूर, वाचा घाम येण्याचे फायदे

उन्हाळ्यात जरी तुम्हाला खूप घाम येत असेल, तरी शरीराला अनेक फायदे मिळतात. ...

कोरोनाच नाही इतरही आजारांना निमंत्रण देऊ शकतो उन्हाळा; 'या' उपायांनी तब्येत सांभाळा - Marathi News | The risk of disease summer season, know about the preventions myb | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोरोनाच नाही इतरही आजारांना निमंत्रण देऊ शकतो उन्हाळा; 'या' उपायांनी तब्येत सांभाळा

गरमीच्या वातावरणात व्हायरल इन्फेंक्शनशी संबंधीत आजार पसरायला सुरूवात होते.   ...

गरमीत घामामुळे हैराण झालात का? या टिप्सने शरीरातील उष्णता झटपट पळवा दूर अन् म्हणा ठंडा ठंडा कूल कूल... - Marathi News | 9 tips to cool your body in summer api | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :गरमीत घामामुळे हैराण झालात का? या टिप्सने शरीरातील उष्णता झटपट पळवा दूर अन् म्हणा ठंडा ठंडा कूल कूल...

काही लोक स्वत:ला थंड ठेवण्यासाठी जास्त थंड पाणी पित आहेत तर काही लोक दिवसातून तीन वेळा थंड पाण्याने आंघोळ करत आहेत. ...

उन्हाच्या तडाख्यातही मेंढपाळांची भटकंती - Marathi News | Shepherds wander in the evenings | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उन्हाच्या तडाख्यातही मेंढपाळांची भटकंती

राजापूर परिसरात उन्हाचा तडाखा सोसत मेंढपाळ आपल्या मेंढ्यांच्या चारा-पाण्यासाठी भटकंती करत असल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन व संचारबंदी लागू झाल्याने त्याचा फटका मेंढपाळांनाही बसला आहे. ...

यंदाचा उन्हाळाही सुरु झालाय, मुंबईच्या कमाल तापमानात वाढ - Marathi News | Maximum temperature rise in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदाचा उन्हाळाही सुरु झालाय, मुंबईच्या कमाल तापमानात वाढ

मुंबई ३५.७, जळगाव ४२.६, परभणी ४१, सोलापूर ४०.८ ...

उन्हाळ्यात तेलकट त्वचा जपण्याच्या खास टिप्स, भर उन्हातही होणार नाहीत काही समस्या! - Marathi News | Summer Skin Care Tips for Oily Skin api | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :उन्हाळ्यात तेलकट त्वचा जपण्याच्या खास टिप्स, भर उन्हातही होणार नाहीत काही समस्या!

खासकरून तेलकट त्वचेची उन्हाळ्यात जरा अधिक काळजी घ्यावी लागते. पण अनेकजण काळजी घ्यायची म्हणून नको नको ते उपाय करतात. मग त्याचे चांगले परिणाम दिसण्याऐवजी वाईट परिणाम दिसतात. ...

नाशिककरांना बसतोय वातावरण बदलाचा फटका - Marathi News | Nashik is facing climate change | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिककरांना बसतोय वातावरण बदलाचा फटका

फेबु्रवारीअखेर शहराचे वातावरण काहीसे बदलले. पंधरवड्यात उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली. त्यानंतर हळुहळु किमान तापमानाचा घसरणारा पाराही वाढू लागला. तापमान दहा अंशावरून थेट पंधरा अंशापर्यंत वर सरकला. ...

जोरदार पावसानंतर मुंबईकरांना उन्हाचे चटके - Marathi News | After heavy rains, the people of Mumbai get their nausea | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जोरदार पावसानंतर मुंबईकरांना उन्हाचे चटके

उत्तर कोकणासह उत्तर मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा । ‘महा’ चक्रीवादळ गुजरातला धडकणार ...