लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

Corona virus : पुणे जिल्ह्यातील सात लाख टन ऊस शिल्लक राहण्याची भीती   - Marathi News | Corona virus : Fear of remaining seven lakh tonnes of sugarcane in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे जिल्ह्यातील सात लाख टन ऊस शिल्लक राहण्याची भीती  

कोरोनाचा साखर कारखान्यांना फटका ...

CoronaVirus : परराज्य आणि जिल्ह्यातून उसतोड मजुरांचे लोंढे येणे सुरूच , माजलगावात 40 मजुर निगराणीत - Marathi News | CoronaVirus: 40 laborers are being monitored in the district hspital | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : परराज्य आणि जिल्ह्यातून उसतोड मजुरांचे लोंढे येणे सुरूच , माजलगावात 40 मजुर निगराणीत

एका  ट्रॅक्टर मध्ये 15-20 लोकांसह बालकांचाही समावेश ...

उचल फिटली नाही, घरी जायचे कसे? हजारो ऊस तोडणी कारखाना कार्यक्षेत्रात मजूर अडकले - Marathi News | Not fit, how to go home? Thousands of sugarcane mills were stuck in factory work | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :उचल फिटली नाही, घरी जायचे कसे? हजारो ऊस तोडणी कारखाना कार्यक्षेत्रात मजूर अडकले

नगर, शेवगाव, जामखेड, पाथर्डी, बीड भागातील हजारो ऊसतोडणी कामगार साखर कारखाने सुरु असल्याने कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अडकून पडले आहेत. अद्याप उचल फिटली नसल्याने गावी जायचे तरी कसे? या विवंचनेत त्यांच्या समोर जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.  ...

राज्यातील ५६ साखर कारखान्यांची धुराडी थंडावली - Marathi News | 6 sugar factories in the state cool down | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्यातील ५६ साखर कारखान्यांची धुराडी थंडावली

राज्यातील साखर कारखान्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, आतापर्यंत ५६ कारखान्यांची धुराडी थंडावली आहेत. १४६ कारखान्यांनी पाच कोटी एक लाख टन उसाचे गाळप करत पाच कोटी ५८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. ...

साखर उतारा ०.३९ टक्क्यांनी घटल्याचा परिणाम : पुढील हंगामातील कोल्हापूरची एफआरपीमध्ये ५० रुपयांचा फटका - Marathi News | Kolhapur hits Rs 5 in FRP next season | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :साखर उतारा ०.३९ टक्क्यांनी घटल्याचा परिणाम : पुढील हंगामातील कोल्हापूरची एफआरपीमध्ये ५० रुपयांचा फटका

आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील १०, तर सांगलीतील एक कारखान्याचा हंगाम बंद झाला आहे. मार्चअखेर बहुतांश कारखान्यांची, तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात एक-दोन कारखान्यांची धुराडी थंडावणार आहेत. ...

देशातील साखर उत्पादन २१० लाख टन; महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर - Marathi News | Sugar production in the country is 5 lakh tonnes; Maharashtra ranked second | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशातील साखर उत्पादन २१० लाख टन; महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर

गुजरातमध्ये आठ लाख टन नवी साखर उत्पादित झाली असून, ते गतवर्षीच्या साखर उत्पादनापेक्षा अडीच लाख टनाने कमी आहे. ...

देशात २६५ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज - Marathi News | Estimates of 265 lakh tonnes of sugar production in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात २६५ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज

उत्पादन घटूनही ६० लाख टन साखर राहणार शिल्लक ...

Corona Virus: कोरोना विषाणूचा साखर उद्योगाला फटका - Marathi News | Corona Virus: Corona virus hits the sugar industry | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Corona Virus: कोरोना विषाणूचा साखर उद्योगाला फटका

कोरोनाचा जागतिक बाजारावर परिणाम होवून दर घसरले असले तरी स्थानिक बाजारावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. ...