लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

मंत्र्यांना राज्यात फिरु देणार नाही, राजू शेट्टी कडाडले; २५ नोव्हेंबरला राज्यभर चक्काजाम - Marathi News | Ministers will not be allowed to move in the state, Raju Shetty warned | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मंत्र्यांना राज्यात फिरु देणार नाही, राजू शेट्टी कडाडले; २५ नोव्हेंबरला राज्यभर चक्काजाम

‘स्वाभिमानी’ ने पंजा मारला नाही म्हणून कोणी आम्हाला वाघ समजत नसेल तर आम्ही वाघ आहे की शेळी हे दाखवून देऊ. ...

साताऱ्यातील खटावमध्ये ऊसतोडी बंद आंदोलन चिघळणार!, कार्यकर्त्यांनी घेतली ठाम भूमिका - Marathi News | State-wide sugarcane demolition agitation shows signs of aggravation in Khatav taluka satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील खटावमध्ये ऊसतोडी बंद आंदोलन चिघळणार!, कार्यकर्त्यांनी घेतली ठाम भूमिका

कारखान्यांना जाग येत नसेल तर हे आंदोलन बेमुदत सुरु राहील, ...

स्वाभिमानीचे ऊसतोड बंद आंदोलन: कोयता थांबला; वाहतूक खोळंबली! - Marathi News | Swabhimani sugarcane movement: Traffic stop along with sugarcane cutting | Latest satara News at Lokmat.com

सातारा :स्वाभिमानीचे ऊसतोड बंद आंदोलन: कोयता थांबला; वाहतूक खोळंबली!

संघटनेने नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला मागण्यांसाठी पुण्याच्या साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला होता. ...

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच घालविली रात्र, लिंगनुर-कापशीत ऊस वाहतूक धरली रोखून - Marathi News | Swabhimani activists spent the night on the road, blocking sugarcane transport from Linganur Kapshi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच घालविली रात्र, लिंगनुर-कापशीत ऊस वाहतूक धरली रोखून

दत्ता पाटील म्हाकवे : महाविकास आघाडी सरकारने एफआरपीचे दोन तुकडे करण्याचा केलेला बेकायदेशीर कायदा रद्द करावा, यासह विविध मागण्यांकडे ... ...

इंदोलीत ऊस ट्रॅक्टर पेटवला, कराडमध्ये पोलीस बंदोबस्तात ऊस वाहतूक - Marathi News | Sugarcane tractor set on fire in Indoli sangli, traffic started under police security in Karad | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इंदोलीत ऊस ट्रॅक्टर पेटवला, कराडमध्ये पोलीस बंदोबस्तात ऊस वाहतूक

इंदोलीत ऊस ट्रॅक्टर पेटवला; वाठारात ऊस ट्रँक्टर अडवले ...

स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक, सांगलीतील इस्लामपुरात ऊस वाहतूक रोखली; ट्रॅक्टरच्या चाकातील हवा सोडली - Marathi News | Activists of Swabhimani Aggressive in Sangli, Transportation of sugarcane stopped in Islampur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक, सांगलीतील इस्लामपुरात ऊस वाहतूक रोखली; ट्रॅक्टरच्या चाकातील हवा सोडली

आवाहन करुनही आज ऊसतोड आणि उसाची वाहतूक होत असल्याचे दिसल्यावर स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झाले ...

स्वाभिमानीचे ऊसतोड बंद आंदोलन चिघळले, साताऱ्यातील इंदोलीत ऊस ट्रॅक्टर पेटवला - Marathi News | self-respecting sugarcane ban movement raged In Karhad in Satara, sugarcane tractor was set on fire in Indoli | Latest satara News at Lokmat.com

सातारा :स्वाभिमानीचे ऊसतोड बंद आंदोलन चिघळले, साताऱ्यातील इंदोलीत ऊस ट्रॅक्टर पेटवला

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्याला संशयित म्हणून घेतले ताब्यात ...

ऊसतोड कामगारांची हजारो मुले हंगामी वसतिगृहाच्या प्रतीक्षेत, शिक्षणात खंड पडण्याची शक्यता - Marathi News | Thousands of children of sugarcane workers are waiting for seasonal hostels | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऊसतोड कामगारांची हजारो मुले हंगामी वसतिगृहाच्या प्रतीक्षेत, शिक्षणात खंड पडण्याची शक्यता

आता दिवाळीच्या सुटीनंतर शाळांचे दुसरे सत्र सुरू झाले. मात्र, पाहिजे तेवढी हंगामी वसतिगृहे सुरू झालेली नाहीत. ...