गेल्या दीड महिन्यात साखरेचे दर क्विंटलमागे ४०० रुपयांनी घसरल्याने साखर कारखानदार चांगलेच अडचणीत आले आहेत. केंद्र सरकारने साखरेच्या आयात शुल्कात वाढ करून ते १०० टक्के करावे, अशी मागणी खासगी साखर कारखानदारांची शिखर संस्था ‘इसमा’ने केली आहे. केंद्र सरका ...
एका बाजूला उसाचे गाळप वाढणार आहे व त्याचवेळेला बाजारातील साखरेचे दर घसरत असल्याने एफआरपीपेक्षा जादा रक्कम ज्या कारखान्यांनी जाहीर केली आहे, त्यातील अनेक कारखान्यांना ही रक्कम देताना चांगलाच घाम फुटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने साखरेचा ब ...
व्यापा-यांसाठी असलेली ५०० टन ही साखरसाठा मर्यादा उठविण्याचा अध्यादेश केंद्र सरकारने मंगळवारी जारी केला. बाजारातील साखरेचे घटते दर रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे साखर उद्योग आणि व्यापा-यांनी स्वागत केले आहे. ...
नगर तालुक्यातील वाळकी येथील पियुश शुगर या साखर कारखान्याने फसवणूक केल्याचा आरोप करीत नेवासा तालुक्यातील ऊस उत्पादक, शेतकरी संघटना व मराठा महासंघाच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. १८) सकाळपासून कारखान्यासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. ...
कृष्णा सावंत ।लोकमत न्यूज नेटवर्कआजरा : आजरा कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस माजी संचालकांसह काही विद्यमान संचालकही बाहेरच्या कारखान्याला पाठवित आहेत. कारखाना टिकविण्याची जबाबदारी आजी-माजी सर्वच संचालकांवर असताना संचालकच ऊस बाहेर पाठवित असल्याने शेतकºय ...
अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मधुकर पिचड व ऊस दर आंदोलनाचा इशारा दिलेल्या आंदोलकांची कारखाना कार्यस्थळावर दराबाबत बैठक झाली. मात्र ही चर्चा फिस्कटल्याने शनिवारी कारखान्याच्या गव्हाणीत उड्या टाकण्यावर आंदोेलक ठाम आहेत. ...
परळी तालुक्यातील पांगरी येथे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील उसाच्या गरम रसाची टाकी फुटून झालेल्या दुर्घटनेत मृत्यु पावलेल्या कर्मचार्यांची संख्या आता सहा झाली आहे. मंगळवारी राजाभाऊ नागरगोजे यांचे उपचार चालु असताना निधन झाले. ...
साखर कारखान्यांच्या वजनकाट्यासंदर्भात सातत्याने संशयाने पाहिले जात असून, कारखाने संशयाच्या भोवºयात सापडले जात असल्याने साखर आयुक्तांनी वजनकाटे तपासणीसाठी पथकांची नियुक्ती करण्याबाबत दिलेले आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दुर्लक्षित केले आहेत. ...