लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने, मराठी बातम्या

Sugar factory, Latest Marathi News

इथेनॉलच्या अधिक उत्पादनामुळे साखरेचे बाजार वाढतील; साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची माहिती - Marathi News | More ethanol production will boost the sugar market Information of Sugar Commissioner Shekhar Gaikwad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इथेनॉलच्या अधिक उत्पादनामुळे साखरेचे बाजार वाढतील; साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची माहिती

यंदाच्या वर्षी 150 कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन होऊ शकेल. 62 रुपये प्रति लिटर प्रमाणे दहा हजार कोटी रुपयांचे इथेनॉल तयार होईल ...

Budget 2022: शेतकऱ्यांच्या तोंडाला केवळ पाने पुसली, साखर कारखानदारीचा साधा उल्लेखही नाही - Marathi News | Farmers frustration in the budget | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Budget 2022: शेतकऱ्यांच्या तोंडाला केवळ पाने पुसली, साखर कारखानदारीचा साधा उल्लेखही नाही

देशातील दोन नंबरचा उद्योग असलेल्या साखर कारखानदारीचा तरी अर्थमंत्र्यांच्या भाषणात साधा उल्लेखही आलेला नाही. ...

‘एफआरपी’प्रश्नी ‘स्वाभिमानी’ पुन्हा आक्रमक, मंत्र्यांची दालने सजवायला पैसे कसे येतात?; राजू शेट्टींचा सवाल - Marathi News | Morcha on 14th February at Kolhapur District Collectorate under the leadership of Swabhimani Shetkari Sanghatana | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘एफआरपी’प्रश्नी ‘स्वाभिमानी’ पुन्हा आक्रमक, मंत्र्यांची दालने सजवायला पैसे कसे येतात?; राजू शेट्टींचा सवाल

मोर्चा नंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार ...

Anna Hazare: 'साखर कारखान्याच्या विक्रीत 25 हजार कोटींचा घोटाळा';अण्णा हजारेंचे अमित शहांना पत्र - Marathi News | Anna Hazare: 'Sugar factory sale scam worth Rs 25,000 crore'; Anna Hazare's letter to Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'साखर कारखान्याच्या विक्रीत 25 हजार कोटींचा घोटाळा';अण्णा हजारेंचे अमित शहांना पत्र

अण्णा हजारेंनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या विक्रीत 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा केला असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ...

गडहिंग्लज कारखाना : आरोप-प्रत्यारोपाचा परिणाम ऊस गाळपावर नको - Marathi News | Gadhinglaj Factory Allegations do not affect sugarcane crushing | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गडहिंग्लज कारखाना : आरोप-प्रत्यारोपाचा परिणाम ऊस गाळपावर नको

आपल्या बोलण्या-वागण्याचा विपरित परिणाम शेतकरी, कामगार आणि पर्यायाने कारखान्यावर होवू नये, यासाठी विरोधकांसह सत्ताधा-यांनीदेखील तारतम्य बाळगण्याची गरज आहे. ...

जिल्ह्यातील चार कारखान्यांनी दिली १०० टक्के एफआरपी - Marathi News | Four factories in Satara district gave 100 percent FRP | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जिल्ह्यातील चार कारखान्यांनी दिली १०० टक्के एफआरपी

जिल्ह्यामध्ये सहकारी व खासगी असे एकूण १२ कारखाने, काही कारखान्यांनी ऊस गाळप करून देखील निम्मी रक्कमही दिलेली नाही. ...

थकीत ऊसबिलासाठी तासगावमध्ये ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट - Marathi News | Swabhimani activists clash with police in Tasgaon for exhausted Sugarcane bill | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :थकीत ऊसबिलासाठी तासगावमध्ये ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट

यावेळी खासदार संजयकाका पाटील यांनी आंदोलनस्थळी येत, २ फेब्रुवारी रोजी बिले देण्याचे मान्य केले. ...

गडहिंग्लज साखर कारखान्याच्या १२ संचालकांचे राजीनामे, कोल्हापूर जिल्हयात खळबळ - Marathi News | 12 directors of Gadhinglaj Sugar Factory resign | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गडहिंग्लज साखर कारखान्याच्या १२ संचालकांचे राजीनामे, कोल्हापूर जिल्हयात खळबळ

कारखान्याचे अध्यक्ष श्रीपतराव शिंदे यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप करत संचालकांनी आपले राजीनामे दिले. ...