लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने, मराठी बातम्या

Sugar factory, Latest Marathi News

उसतोड मजुरांची पिकअप खड्ड्यात कोसळली; एक मजूर ठार, ९ जखमी - Marathi News | The pickup of sugarcane laborers fell into the pit; One laborer killed, 9 injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उसतोड मजुरांची पिकअप खड्ड्यात कोसळली; एक मजूर ठार, ९ जखमी

जमालवाडी तांड्याजवळील चढावर पिकअप वर न जाता सरळ मागे येऊन खोल खड्ड्यात उलटली. ...

Accident: ट्रॅक्टर अन् ट्रकचा विचित्र अपघात, ऊस अंगावर पडून बुलेटवरील दोघे ठार - Marathi News | Accident: Bizarre accident of tractor and trolley in kaij beed, falling on sugarcane and killing two on bullet | Latest beed News at Lokmat.com

बीड :ट्रॅक्टर अन् ट्रकचा विचित्र अपघात, ऊस अंगावर पडून बुलेटवरील दोघे ठार

ट्रकमधील ऊस अंगावर पडल्याने दोनजण जागीच ठार ...

'किसन वीर' कारखाना निवडणूक निकाल: राष्ट्रवादीच्या नितीन पाटलांची आघाडी, मदन भोसले पिछाडीवर - Marathi News | Kisan Veer factory election results: NCP Nitin Patil leads, Madan Bhosale trailing | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'किसन वीर' कारखाना निवडणूक निकाल: राष्ट्रवादीच्या नितीन पाटलांची आघाडी, मदन भोसले पिछाडीवर

या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर बचाव शेतकरी परिवर्तन पॅनेल विरूध्द माजी आमदार मदन भोसले यांचे शेतकरी विकास पॅनेल अशी चुरशीची लढत झाली. ...

शिल्लक राहिलेला ऊस त्वरित तोडण्याचे आदेश द्या; जनहित याचिकेद्वारे विनंती - Marathi News | Order the remaining cane to be cut down immediately; Request by Public Interest Petition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिल्लक राहिलेला ऊस त्वरित तोडण्याचे आदेश द्या; जनहित याचिकेद्वारे विनंती

खंडपीठाची केंद्र आणि राज्य सरकारला नोटीस, शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश ...

शिल्लक उसाचा प्रश्न चिघळला; त्रस्त शेतकऱ्याचा साखर कारखान्याबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | The question of surplus sugarcane is serious; Attempt of self-immolation of distressed farmer outside sugar factory | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शिल्लक उसाचा प्रश्न चिघळला; त्रस्त शेतकऱ्याचा साखर कारखान्याबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न

शिल्लक उसाचा प्रश्न गंभीर बनल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल  ...

गरिबांचा उन्हाळा होणार गोड; तीन महिन्यांच्या साखरेचे वितरण - Marathi News | in summer people will get three months sugar distribution | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गरिबांचा उन्हाळा होणार गोड; तीन महिन्यांच्या साखरेचे वितरण

गरीब व सर्वसामान्य कुटुंबांचा उन्हाळा होणार गोड... ...

तर आत्महत्येची वेळ येईल; वाढत्या ऊस उत्पादनावरून गडकरींनी व्यक्त केली चिंता - Marathi News | Then the time of suicide will come; Gadkari expressed concern over rising sugarcane production | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तर आत्महत्येची वेळ येईल; वाढत्या ऊस उत्पादनावरून गडकरींनी व्यक्त केली चिंता

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

Raju Shetty: शरद पवार उसावर प्रक्रिया करणाऱ्यांनाच डोळ्यासमोर ठेवतात, राजू शेट्टींचे टीकास्त्र - Marathi News | Raju Shetty explained the reason for leaving the Mahavikas aghadi | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Raju Shetty:..म्हणून महाविकास आघाडीतून बाहेर पडलो, राजू शेट्टींनी सांगितलं नेमकं कारण

एकरकमी एफआरपीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आग्रही आहे. सुरू होणाऱ्या गळीत हंगामामध्ये एकरकमी एफआरपी घेतल्याशिवाय राज्यातील सहकारी साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही. ...