लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने, मराठी बातम्या

Sugar factory, Latest Marathi News

हंगाम संपतानाच जाहीर करावी लागणार यंदा गाळप झालेल्या उसाची एफआरपी - Marathi News | The FRP of crushed sugarcane will have to be announced at the end of the season | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हंगाम संपतानाच जाहीर करावी लागणार यंदा गाळप झालेल्या उसाची एफआरपी

नवा बदल : साखर आयुक्तांनी काढले आदेश ...

दामाजी कारखान्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; २८ हजार १५७ मतदारांचा समावेश - Marathi News | Damaji factory draft voter list published; Including 28 thousand 157 voters | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दामाजी कारखान्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; २८ हजार १५७ मतदारांचा समावेश

आक्षेप व हरकती दाखल करण्यास दहा दिवसांचा वेळ : १७ मे रोजी अंतिम मतदार यादी झळकणार ...

Social Viral: दौंड तालुक्यातील शेतकऱ्याने केला 'तब्बल ५५ टन' ऊस वाहतुकीचा नवा विक्रम; पहा व्हिडिओ... - Marathi News | Farmers of Daund taluka set a new record of transporting 55 tons of sugarcane Watch the video | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Social Viral: दौंड तालुक्यातील शेतकऱ्याने केला 'तब्बल ५५ टन' ऊस वाहतुकीचा नवा विक्रम; पहा व्हिडिओ...

संपूर्ण महाराष्ट्रात विक्रम केला असून सोशल मिडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून चर्चेचा विषय बनला आहे. ...

अजूनही ५० टक्के ऊस शेतातच; औरंगाबादमधील ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात - Marathi News | still 50% sugarcane in field; in Aurangabad Sugarcane grower farmers are in financial crisis | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अजूनही ५० टक्के ऊस शेतातच; औरंगाबादमधील ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात

आर्थिक अडचणींना सामाेरे कसे जाणार ? ...

सालभर जोपासलेला ऊस डोळ्यासमोर आगीत खाक;खचलेल्या महिला शेतकऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू - Marathi News | The sugarcane crop that has been cultivated all year is burnt in front of the eyes; Woman farmer dies of heart attack | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :सालभर जोपासलेला ऊस डोळ्यासमोर आगीत खाक;खचलेल्या महिला शेतकऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू

महावितरणच्या शॉर्टसर्किटचा कोप त्यांच्या उसावर झाला व तीनपैकी दोन एकर ऊस काही दिवसांपूर्वीच जळाला. ...

आजचा अग्रलेख: साखर उत्पादनात विक्रमी वाढ, आता ऊस उत्पादकांकडेही बघा! - Marathi News | Today's Editorial: Record increase in sugar production, now look at sugarcane growers too! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: साखर उत्पादनात विक्रमी वाढ, आता ऊस उत्पादकांकडेही बघा!

Today's Editorial: साखर उत्पादनात महाराष्ट्राने यंदा नवा विक्रम नोंदविला आहे. १५ मार्चपर्यंत राज्यात ११७ लाख ५० हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. आणखी महिनाभर गळीत हंगाम चालणार आहे. त्यामुळे हा आकडा १२५ लाख टनापर्यंत जाण्याची शक्यता आहे. ...

Uddhav Thackeray: ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हाती कोयत्याऐवजी पुस्तक देणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही - Marathi News | Will give a book to the children of sugarcane workers instead of a scythe Chief Minister Uddhav Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Uddhav Thackeray: ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हाती कोयत्याऐवजी पुस्तक देणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही

पुणे (येरवडा) : ऊसतोड कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी शैक्षणिक साहित्य यावे, असा प्रयत्न महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार ... ...

शेतकऱ्यांच्या नावावर झालेली साखर कारखान्यांची कर्जमाफी ईडीच्या रडारवर - Marathi News | Debt waiver of sugar mills in the name of farmers is on the radar of ED | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकऱ्यांच्या नावावर झालेली साखर कारखान्यांची कर्जमाफी ईडीच्या रडारवर

सहकार क्षेत्राला झटका : लगाव बत्तीमुळे अनेक प्रकरणांचा पर्दाफाश हाेणार ...