Datta Sugar Factory Shirol श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने सादर केलेला सब-सरफेस ड्रेनेज (एसएसडी) प्रकल्पाचा क्षारयुक्त माती सुधारणे आणि त्याचा साखरेच्या उत्पादनावर व उत्पादकतेवर परिणाम या शिर्षकाचा शोधप्रबंध स्वीकारला आहे. ...
कारखान्यांना दिलेल्या कर्जाची व्याजासह परतफेड करण्यासाठी संपूर्ण संचालक मंडळ वैयक्तिक आणि सामुहिकरित्या जबाबदार राहतील अशी अट टाकण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ...
साखर उद्योग क्षेत्रात तांत्रिक प्रगतीमुळे झालेले नवनवीन बदलाच्या अनुषंगाने साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने साखर नियंत्रण कायदा १९६६ मध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
राष्ट्रीय सहकार प्राधिकरणाकडून सहकारी साखर कारखान्यांना देण्यात येणाऱ्या मार्जिन मनी लोनपासून विरोधकांच्या साखर कारखान्यांना वंचित ठेवल्याचे निरीक्षण नोंदवत हमी दिलेल्या २२८२.१६ कोटी पैकी १७४६.२४ कोटी थकहमीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. ...
नामांकित समजल्या जाणाऱ्या नगर जिल्हा सहकारी बँकेच्या कामकाजात काही अनियमितता व गंभीर स्वरूपाचे दोष निदर्शनास आल्याने नाशिक येथील विभागीय सहनिबंधकांनी बँकेशी संबंधित १९ मुद्द्यांचे लेखापरीक्षण करून तपासणी करण्याचा आदेश दिला आहे. ...
'कोल्हापुरी गुळा'ला परदेशात मागणी असली तरी त्या पटीत निर्यात होत नाही. याबाबत जागृती नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अनास्था दिसत असून, वर्षभरात जेमतेम ७५०० क्विंटल गूळ निर्यात झाला आहे. ...