लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news, मराठी बातम्या

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
सेवाग्रामच्या विकास कामाकरिता भरीव निधी द्या - Marathi News | Provide substantial funds for development work of Sevagram | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सेवाग्रामच्या विकास कामाकरिता भरीव निधी द्या

सेवाग्राम विकास योजनेतून २६० कोटी रुपंयाची विकास कामे मंजूर आहे. या आराखडातून मंजूर कामांप्रमाणे सेवाग्राम ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या विविध विकास कामांना आराखड्याच्या निधीतून भरीव तरतूद करावी, अशी मागणी खासदार रामदास तडस यानी पालकमंत्री तथा वित्त व ...

एसटी महामंडळाला मिळणार ७०० नव्या गाड्या, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती - Marathi News |  The ST corporation will get 700 new bus, Sudhir Mungantiwar's information | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी महामंडळाला मिळणार ७०० नव्या गाड्या, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

राज्याची जीवनवाहिनी असणा-या एसटीच्या ताफ्यात आता नव्या को-या सातशे बसेस दाखल होणार आहेत. नवीन बस खरेदीसाठी राज्य सरकारकडून महामंडळाला निधी देण्यात येणार आहे. ...

चंद्रपूर जिल्हा ‘मॉडेल फ्लोराईड मुक्त’ करा - Marathi News | Chandrapur District 'Model Fluoride Free' | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्हा ‘मॉडेल फ्लोराईड मुक्त’ करा

चंद्रपूर जिल्ह्यातील फ्लोराईड पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. फ्लोराईडयुक्त पाणी पिणे ही गंभीर बाब असून यापुढे एकही व्यक्ती फ्लोराईडचे पाणी पिणार नाही, याची काळजी प्रशासनाने घ्यावी, त्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात यावी. ...

राष्ट्रवादीचा जन्मच नैसर्गिक नाही; काँग्रेसमधून बाहेर पडलेला पक्ष, मुनगंटीवार यांचे टीकास्त्र - Marathi News | NCP birth is not natural; party out of Congress - Mungantiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीचा जन्मच नैसर्गिक नाही; काँग्रेसमधून बाहेर पडलेला पक्ष, मुनगंटीवार यांचे टीकास्त्र

राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच नैसर्गिक नाही, काँग्रेसमधून बाहेर पडलेला हा पक्ष आहे. त्यामुळे भाजपाबद्दल बोलण्याचा त्यांना अधिकारच नाही, असा टोला वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी लगावला. ...

जिल्ह्यातील भाजपायुमो कार्यकर्त्यांची बैठक - Marathi News | Meeting of BJP youth workers in the district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्ह्यातील भाजपायुमो कार्यकर्त्यांची बैठक

महाराष्ट्र राज्याचे वित्त नियोजन व वनेमंत्री तसेच चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी यांची बैठक मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे नुकतीच घेतली. ...

८९ गावांसाठी ४१ कोटींच्या पाणीपुरवठा योजना मंजूर - Marathi News | 41 crore water supply scheme approved for 89 villages | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :८९ गावांसाठी ४१ कोटींच्या पाणीपुरवठा योजना मंजूर

चंद्रपूर जिल्हयातील टंचाईग्रस्त गावांना त्यांच्या हक्काच्या पाणी पुरवठा योजना मिळाव्यात, यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमधून ८९ गावांना योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. ...

चंद्रपूर पोलिसांना दर्जेदार सुविधा देणार - Marathi News | Provide quality facilities to Chandrapur police | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर पोलिसांना दर्जेदार सुविधा देणार

महाराष्ट्रामध्ये उत्तम सुविधा पोलीसांना मिळाव्यात यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यातील पोलीसांच्या निवासाची शंभर टक्के सुविधा उपलब्ध करण्याकडे आपला कल आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यापेक्षा अधिक दजेर्दार सुविधा जिल्ह्यातील पोलीसांना दिल्य ...

उजनी धरणाचा परिसर बिबट्याच्या दहशतीखाली - Marathi News | The area of ​​Ujani Dam is under the scanner of leopard | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनी धरणाचा परिसर बिबट्याच्या दहशतीखाली

सोलापूर : करमाळा तालुक्यातील उजनी धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील गावे गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याच्या दहशतीखाली वावरत असून, अद्याप बिबट्याला पकडून जनतेला दहशतमुक्त करण्यात वनविभागाला यश आलेले नाही. करमाळा तालुक्यातील जेऊरपासून भिगवणपर्यंत  चिकलठाण, ...