लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news, मराठी बातम्या

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
धाबा येथे सांस्कृतिक सभागृहासाठी ९८ लाख मंजूर - Marathi News | 98 lakh sanctioned for cultural hall in Dhaba | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धाबा येथे सांस्कृतिक सभागृहासाठी ९८ लाख मंजूर

राज्याचे अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने गोंडपिपरी तालुक्यातील श्री संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थान, धाबा येथे सांस्कृतिक सभागृहाच्या बांधकामासाठी ९७ लाख ८३ हजार रूपये इतका निधी मंजूर करण्यात आला आह ...

गांधींचे काँग्रेस विसर्जनाचे स्वप्न साकार करा - Marathi News | Make Gandhi's dream come true for Congress | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गांधींचे काँग्रेस विसर्जनाचे स्वप्न साकार करा

महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत. त्यांनी काँग्रेस विसर्जित करा, असे सांगितले होते. त्यामुळे काँग्रेसचे विसर्जन करून गांधीजींची इच्छा पूर्ण करा, असे आवाहन राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. आर्वी विधानसभा क्षेत्रातील भारती ...

न. प. विकास कामासाठी २५ कोटी दोन टप्प्यात देऊ - Marathi News | NO Par. For the development work, give 25 crores for two stages | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :न. प. विकास कामासाठी २५ कोटी दोन टप्प्यात देऊ

पालिका विकास कामामध्ये राज्य शासनाने वेळोवेळी विकास निधीचे कार्य केले आहे. येत्या काळात आर्वी न.प. विकास कामासाठी दोन टप्प्यामध्ये २५ कोटी देण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे वित्त व नियोजन मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ...

विषमतामुक्त आर्थिक प्रगतीची आवश्यकता : मुनगंटीवार - Marathi News | The need for inequality free economic progress: Mungantiwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विषमतामुक्त आर्थिक प्रगतीची आवश्यकता : मुनगंटीवार

विकासाची फळे समाजातील सर्व स्तरांत सारखी वितरित होतात किंवा नाही, हे पाहणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले ...

दुष्काळासाठी निधी कमी पडणार नाही; आर्थिक स्थिती मजबूत असल्याचा अर्थमंत्र्यांचा दावा - Marathi News | will not reduce funds for drought; Finance Minister's claim that economic status is strong | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुष्काळासाठी निधी कमी पडणार नाही; आर्थिक स्थिती मजबूत असल्याचा अर्थमंत्र्यांचा दावा

शेतकरी हा प्रमुख घटक असून, दुष्काळासाठी लागणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.  ...

४२ अतिक्रमण धारकांना एकमुस्त मोबदला देणार - Marathi News | 42 Provide a one-time remuneration to encroachment holders | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :४२ अतिक्रमण धारकांना एकमुस्त मोबदला देणार

शहरातील बाबुपेठ रेल्वे उड्डाण पुलासाठी राज्याच्या मंत्रिमंडळात प्रस्ताव पारित झाल्याने दीर्घकाळ रेंगाळलेला गुंता सोडविण्यात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना यश आले. विशेष म्हणजे यातील ४२ अतिक्रमण धारकांना एकमुस्त रक्कम देण्याचा निर्णयही या बैठकीत घे ...

महारोजगार मेळावा राज्यात आदर्श ठरावा - Marathi News | Adopt an ideal for the Maharoogesh rally | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महारोजगार मेळावा राज्यात आदर्श ठरावा

राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने २८ आणि २९ आॅक्टोबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांसाठी युथ एम्पॉवरमेंट समीट अर्थात रोजगार महामेळाव्याचे आयोजन बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथे कर ...

मुनगंटीवार, तेंडूलकर, धोनी, कोहली यांच्या मेणाच्या पुतळ्यांचे लोकार्पण - Marathi News | Opening of statues of Mungantiwar, Tendulkar, Mahendra Singh Dhoni, Kohli | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मुनगंटीवार, तेंडूलकर, धोनी, कोहली यांच्या मेणाच्या पुतळ्यांचे लोकार्पण

वॅक्स म्युझियम पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक लोणावळ्यात येतात. त्यानिमित्त या म्युझियममध्ये उभारण्यात येणाऱ्या मेणाच्या पुतळ्यातून पर्यटकांसह सर्वसामान्य जनतेला नक्कीच त्या व्यक्तींच्या कर्तृत्वाची प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय र ...