लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news, मराठी बातम्या

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
रोजगार मेळाव्यात ३.५ हजारांवर युवक-युवतींना मिळाला रोजगार - Marathi News | 3.5 thousand youths got employment in employment gathering | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रोजगार मेळाव्यात ३.५ हजारांवर युवक-युवतींना मिळाला रोजगार

अकोला : पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या पुढाकारातून लरातो वाणिज्य महाविद्यालयात गुरुवारी आयोजित कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या रोजगार मेळाव्यातून तीन हजार ५११ युवक-युवतींनी मुलाखती देऊन नोकरीची संधी प्राप्त केली. ...

Fuel Price Cut: म्हणून महाराष्ट्राने डिझेलच्या दरात कपात केली नाही - Marathi News | ... so Maharashtra did not reduce the prices of diesel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Fuel Price Cut: म्हणून महाराष्ट्राने डिझेलच्या दरात कपात केली नाही

Fuel Price Cut: केंद्र सरकारकडून इंधनाच्या दरामध्ये 2.5 रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर लगेच राज्य सरकारने डिझेलच्या किमतीत बदल न करता फक्त पेट्रोलच्या किमतीत 2.5 रुपयांची कपात केली आहे. ...

खुशखबर...महाराष्ट्रात पेट्रोलच्या किमतीत 5 रुपयांची कपात - Marathi News | Breaking news ... petrol price cut by Rs 5 in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खुशखबर...महाराष्ट्रात पेट्रोलच्या किमतीत 5 रुपयांची कपात

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नुकतीच 2.5 रुपयांनी इंधनाचे दर कमी करण्याची घोषणा केली होती. ...

मेळघाट विकासावर निधी कमी पडणार नाही; सिडकोच्या कामाला गती देणार - सुधीर मुनगंटीवार  - Marathi News | Funds will not slow down on Melghat development; Speed ​​up CIDCO's work - Sudhir Mungantiwar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाट विकासावर निधी कमी पडणार नाही; सिडकोच्या कामाला गती देणार - सुधीर मुनगंटीवार 

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर वन प्रशिक्षण केंद्र येथे व्याघ्र प्रकल्पातर्फे आयोजित जागतिक वन्यजीव सप्ताहांतर्गत येथील आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे वने तथा वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत हो ...

१५ व्या वित्त आयोगातून न्याय देणार - Marathi News | Judge the 15th Finance Commission | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :१५ व्या वित्त आयोगातून न्याय देणार

गडचिरोली पंचायत समिती सदस्याच्या विविध समस्यांबाबत गडचिरोली जिल्ह्यातील पं.स. सदस्य संघटनेने नुकतीच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली व आपल्या विविध मागण्या मांडल्या. ...

जगातील सर्वांत मोठ्या चरख्याचे लोकार्पण - Marathi News | The world's largest Charkha inaugurated | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जगातील सर्वांत मोठ्या चरख्याचे लोकार्पण

सेवाग्राम नजीकच्या वरूड येथे सेवाग्राम विकास आराखड्यातून जगातील सर्वांत उंच चरखा उभारण्यात आला आहे. या चरख्याचे गांधी जयंतीदिनी राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. या का ...

जळगाव जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांना निधी कमी पडू देणार नाही : अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Will not let the funds fall short of deficit projects in Jalgaon district: Minister of Finance and Forests Sudhir Mungantiwar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांना निधी कमी पडू देणार नाही : अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जे.टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या डिगंबर नारखेडे सभागृहात सोमवारी घेण्यात आलेल्या अटल महाकृषी कार्यशाळेत सांगितले. ...

मातंग समाज विकासासाठी निधी देऊ - सुधीर मुनगंटीवार - Marathi News | provide funds for the development of Matang society - Sudhir Mungantiwar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मातंग समाज विकासासाठी निधी देऊ - सुधीर मुनगंटीवार

आजपर्यंत मातंग समाज हा इतरांच्या सुख-दुखात सहभागी होत आला आहे. पण यापुढे इतर समाजानेदेखील त्यांच्या सुख-दुखात सहभागी झाले पाहिजे. ...