लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुबोध भावे

सुबोध भावे

Subodh bhave, Latest Marathi News

See photos : विक्रांत आणि इशाच्या साखरपुड्यापासून ते लग्नापर्यंतचे खास क्षण एका क्लिकवर - Marathi News | See photos: Vikrant and Isha's wedding photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :See photos : विक्रांत आणि इशाच्या साखरपुड्यापासून ते लग्नापर्यंतचे खास क्षण एका क्लिकवर

महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? २०१८ या पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटांना, कलावंताना मिळाले नामांकन - Marathi News | Maharashtracha Favourite Kon 2018 Nominations | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? २०१८ या पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटांना, कलावंताना मिळाले नामांकन

महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या पुरस्कारांसाठी १२ विभागात नामांकन जाहीर झालं असून, ‘फेव्हरेट चित्रपट’, ‘फेव्हरेट अभिनेता’, ‘फेव्हरेट अभिनेत्री’, ‘फेव्हरेट स्टाईल आयकॉन’, ‘फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर’, ‘फेव्हरेट गीत’ या प्रसिद्ध विभागात कमालीची टक्कर ...

विक्रांत आणि ईशाच्या लग्न पत्रिकेची किंमत ऐकून तुम्हाला ही बसेल धक्का! - Marathi News | Predictably, you hear the price of Vikrant and Isha's wedding magazine! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विक्रांत आणि ईशाच्या लग्न पत्रिकेची किंमत ऐकून तुम्हाला ही बसेल धक्का!

छोट्या पडद्यावर सध्या 'तुला पाहते रे' ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीला उतरली आहे. या मालिकेत अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार मुख्य भूमिका साकारत आहे. ...

नवीन वर्षात खुलणार सुबोध-भार्गवीचे ‘काही क्षण प्रेमाचे’ - Marathi News | Subodh-Bhargavi's 'kahi kshan premache' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवीन वर्षात खुलणार सुबोध-भार्गवीचे ‘काही क्षण प्रेमाचे’

ही गोष्ट आहे अशा सामान्य माणसाची जो आपल्या प्रेमळ, प्रामाणिकपणा आणि कष्टाळू वृत्तीमुळे आपल्या आसपासच्या लोकांबरोबरच कामामध्ये आपल्या कंपनी मालकाचेही मन जिंकतो. ...

Best Of 2018 : या वर्षांत हे ठरले मराठीतील सुपरस्टार - Marathi News | Best Of 2018: Top 10 marathi actor in 2018 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Best Of 2018 : या वर्षांत हे ठरले मराठीतील सुपरस्टार

2018 हे वर्षं मराठी चित्रपटांसाठी खूपच चांगले होते. या वर्षांत अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर खूपच चांगला गल्ला जमवला. जाणून घ्या या वर्षांत कोणत्या अभिनेत्यांनी जिंकले प्रेक्षकांचे मन... ...

सुबोध भावेच्या ‘एक निर्णय’ चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा संपन्न - Marathi News | Subodh Bhave's 'One Decision' concludes the music unveiling ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुबोध भावेच्या ‘एक निर्णय’ चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा संपन्न

विविध टप्प्यांवर घेतलेले वेगवेगळे निर्णय माणसाच्या आयुष्याची दिशा ठरवतात. कधी ते निर्णय इतरांसाठी असतात तर कधी स्वतःसाठी असतात. अशाच स्वतःसाठी घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर भाष्य करणारा ‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’ हा चित्रपट आहे. ...

विक्रांत सरंजामे करतोय ईशासाठी 'या' गोष्टीचा सराव - Marathi News | Vikrant is doing practice of 'this' thing for isha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विक्रांत सरंजामे करतोय ईशासाठी 'या' गोष्टीचा सराव

वय विसरायला लावणारं प्रेम ही संकल्पना असलेली मालिका आता एका महत्वपूर्ण टप्प्यावर आली आहे. विक्रांत आणि ईशा या दोघांनीही एकमेकांच्या मनात असलेल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...

‘तुला पाहते रे’ मालिकेत टिवस्ट ; आता होणार ‘या’ नव्या पात्राची एंट्री! - Marathi News | Twist you see in the series; Now will be the entry for this new Actor ! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तुला पाहते रे’ मालिकेत टिवस्ट ; आता होणार ‘या’ नव्या पात्राची एंट्री!

आता एका नव्या पात्राची एंट्री होताना दिसणार आहे. ती म्हणजे विक्रांत सरंजामेच्या पत्नीची भूमिका प्रेक्षकांसमोर उलगडली जाणार आहे. ...