लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

धक्कादायक वास्तव! "42 हजार शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची तर 15,000 शाळांमध्ये शौचालयाची नाही सोय" - Marathi News | 42000 government schools lack of water facility and 15000 schools have not toilets told by ramesh pokhriyal nishank | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक वास्तव! "42 हजार शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची तर 15,000 शाळांमध्ये शौचालयाची नाही सोय"

Government Schools in India : तब्बल 42 हजारांपेक्षा जास्त सरकारी शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याची तसेच 15 हजारांपेक्षा जास्त शाळांमध्ये शौचालये नसल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. ...

10वी, 12वी परीक्षेसाठी कोरोनासंदर्भात नियमावली दाेन दिवसांत होणार जाहीर - शिक्षण मंडळ - Marathi News | Rules regarding corona for 10th and 12th exams will be announced in two days says Board of Education | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :10वी, 12वी परीक्षेसाठी कोरोनासंदर्भात नियमावली दाेन दिवसांत होणार जाहीर - शिक्षण मंडळ

दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान, तर बारावीची २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान होईल. तसेच दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा १२ ते २८ एप्रिल, तर बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा परीक्षा ५ ते २२ एप्रिलदरम्यान होईल. ...

आश्रमशाळेच्या चिमूकल्यांनी भागविली मुक्या जीवांची तहान - Marathi News | The chimpanzees of the ashram school quenched the thirst of the mute souls | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आश्रमशाळेच्या चिमूकल्यांनी भागविली मुक्या जीवांची तहान

पेठ : मार्च महिन्याचे तळपते ऊन आणि रानावनात भटकणाऱ्या पशुपक्ष्यांची अन्नपाण्याशिवाय होणारी उपासमार लक्षात घेऊन पेठ तालुक्यातील आडगाव (भू.) आश्रमशाळेतील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांच्या संकल्पनेतून टाकाऊपासून टिकाऊ पाणवठे तयार करून मुक्या जीवांची ...

२८ विद्यार्थ्यांना सव्वाचार लाखांची शिष्यवृत्ती - Marathi News | Scholarship of Rs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२८ विद्यार्थ्यांना सव्वाचार लाखांची शिष्यवृत्ती

नाशिक : महाविद्यालयातील गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याच्या हेतूने मुंबई येथील ब्ल्यू क्रॉस लॅब कडून सीएमसीएस महाविद्यालयातील २८ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांप्रमाणे एकूण ४ लाख २० हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण् ...

बी.एड.च्या परीक्षार्थींची वाहतूक पोलिसांकडून अडवणूक - Marathi News | B.Ed candidates blocked by traffic police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बी.एड.च्या परीक्षार्थींची वाहतूक पोलिसांकडून अडवणूक

B.Ed candidates torchered by traffic police राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाच्या बी.एड. प्रथम सेमिस्टर परीक्षा देण्यासाठी जात असलेल्या काही परीक्षार्थींच्या वाहनाचे चालान वाहतूक विभागाने कापले. ...

रेल्वे, एमपीएससीची परीक्षा एकाच दिवशी - Marathi News | Railway, MPSC exam on the same day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेल्वे, एमपीएससीची परीक्षा एकाच दिवशी

देवगांव : महाराष्ट्र राज्य पूर्व परीक्षा (एमपीएससी) १४ मार्च ऐवजी २१ मार्च रोजी घेण्यात येणार आहे, तर याच दिवशी रेल्वेची परीक्षासुद्धा होणार आहे. वर्षभरापासून असंख्य विद्यार्थी दोन्ही परीक्षांचा अभ्यास करत आहे. त्यामुळे कोणत्यातरी एका परीक्षेला विद्य ...

संतापजनक! सरकारी शाळेतील मुलांना लावलं जातयं झाडू अन् भांडी घासायचं काम; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Government school children washing dishes sweep off broom hapur uttar pradesh | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :संतापजनक! सरकारी शाळेतील मुलांना लावलं जातयं झाडू अन् भांडी घासायचं काम; व्हिडीओ व्हायरल

Trending Viral News in Marathi : या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता सरकारी शाळेतील मुलांना झाडू मारायला लावलं जात आहे. तर काही मुलं भांडी घासताना दिसून येत आहेत. ...

जिल्ह्यातील आश्रमशाळा ‘हाॅटस्पाॅट’, हिरडपाडा आश्रमशाळेतील ३७ विद्यार्थी आणि ३ शिक्षकांना कोरोनाची लागण - Marathi News | Corona Virus Hotspot in the district's ashram school | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जिल्ह्यातील आश्रमशाळा ‘हाॅटस्पाॅट’, हिरडपाडा आश्रमशाळेतील ३७ विद्यार्थी आणि ३ शिक्षकांना कोरोनाची लागण

नंडोरे आश्रमशाळेत ३१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार उघड झाल्याने तालुका प्रशासनासह आरोग्य विभागाची एकच धावपळ उडाली आहे. ...