लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

निऱ्हाळे विद्यालयात चिमणी दिवस - Marathi News | Chimney day at Nirhale Vidyalaya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निऱ्हाळे विद्यालयात चिमणी दिवस

निऱ्हाळे : येथील माध्यमिक विद्यालयात जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मुलांनी व शिक्षकांनी चिमण्यांना तसेच पशू-पक्षांना पाणी पिण्यासाठी भांडी तयार करून झाडांवर लावण्यात आली. ...

नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीत एससी, एसटी विद्यार्थ्यांना फ्री-शीप - Marathi News | Free-sheep to SC, ST students at National Law University, high court order by nagpur | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीत एससी, एसटी विद्यार्थ्यांना फ्री-शीप

औरंगाबाद खंडपीठाचा आदेश : मुंबई, नागपूर, औरंगाबादमध्ये नवीन सत्रात अंमलबजावणी ...

प्री- आयएएस प्रवेशाच्या ऑनलाईन परीक्षा पुन्हा घ्या, विद्यार्थ्यांनी केली मागणी - Marathi News | Re-take online pre-IAS entrance exam, students demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्री- आयएएस प्रवेशाच्या ऑनलाईन परीक्षा पुन्हा घ्या, विद्यार्थ्यांनी केली मागणी

तांत्रिक बिघाडामुळे दोन तासांची परीक्षा गेली चार तासांवर ...

ग्रामीण भागातील वसतिगृह, आश्रमशाळा सोमवारपासून बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - Marathi News | Hostels in rural areas, ashram schools closed from Monday, Collector's order | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ग्रामीण भागातील वसतिगृह, आश्रमशाळा सोमवारपासून बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

या वाढत्या रुग्णसंख्येवरील उपाययोजनेंतर्गत त्यांच्या अखत्यारीतील आश्रमशाळा, वसतिगृह पुढील आदेश येईपर्यंत सोमवारपासून बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ...

MPSC EXAM : परीक्षेवेळी तीनपदरी मास्क उमेदवारांसाठी अनिवार्य, काेराेनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली - Marathi News | MPSC EXAM: Mandatory for three-tiered mask candidates during the examination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MPSC EXAM : परीक्षेवेळी तीनपदरी मास्क उमेदवारांसाठी अनिवार्य, काेराेनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली

परीक्षा केंद्रात प्रवेश करताना मास्क, हातमोजे, सॅनिटायजरची लहान पिशवी असलेले प्रत्येकी एक किट उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येईल. ...

'कोविड'मुळे इंग्रजी माध्यम शाळा अडचणीत; शासनाने ठोस धोरण राबविण्याची 'मेस्टा'ची मागणी - Marathi News | English medium school in trouble due to 'Covid'; 'Mesta' demands that the government implement a concrete policy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'कोविड'मुळे इंग्रजी माध्यम शाळा अडचणीत; शासनाने ठोस धोरण राबविण्याची 'मेस्टा'ची मागणी

जिल्ह्यातील सुमारे १ हजार शाळा, सुमारे २५ हजार शिक्षक व शिक्षकतेर कर्मचारी अडचणीत आले आहेत. ...

काय सांगता! २८ वर्षांपासून मुद्रांक विभागाची भरतीच झाली नाही - Marathi News | What do you say! The stamp department has not been recruited for 28 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काय सांगता! २८ वर्षांपासून मुद्रांक विभागाची भरतीच झाली नाही

शेवटची जाहिरात आली होती १९९५ ला... ...

'एमपीएससी' ची महत्वाची घोषणा; कोरोनाची लक्षणे असलेल्या उमेदवारांना 'पीपीई कीट' देणार - Marathi News | Important announcement of 'MPSC'; Candidates with corona symptoms will be given a PPE kit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'एमपीएससी' ची महत्वाची घोषणा; कोरोनाची लक्षणे असलेल्या उमेदवारांना 'पीपीई कीट' देणार

'एमपीएससी'ने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या आयोजनासाठी विशेष काळजी घेतली आहे. ...