लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्कूल बसला ट्रकची धडक, नऊ विद्यार्थी जखमी - Marathi News | nine student injured as Freight truck hits school van | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्कूल बसला ट्रकची धडक, नऊ विद्यार्थी जखमी

चंद्रपूर मार्गावरील नवेगाव येथे ट्रकने शाळेचे विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या व्हॅनला धडक दिली. या अपघातात ९ विद्यार्थी जखमी झाले. ...

९वीच्या विद्यार्थिनीला अ‍ॅसिड टाकून जाळले, मृतदेह तलावात दिला फेकून - Marathi News | 9th standard student burnt by throwing acid, body thrown in pond | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :९वीच्या विद्यार्थिनीला अ‍ॅसिड टाकून जाळले, मृतदेह तलावात दिला फेकून

Acid Attack : संतप्त नागरिकांनी पोलिस ठाण्यासमोर केली निदर्शने ...

संशोधन करायचे? गाईडला २५ हजार द्या; विद्यार्थिनी-प्राध्यापिकेतील धक्कादायक संवाद व्हायरल - Marathi News | you want to do research? Give 25,000 to the guide; Shocking student-professor interaction goes viral | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संशोधन करायचे? गाईडला २५ हजार द्या; विद्यार्थिनी-प्राध्यापिकेतील धक्कादायक संवाद व्हायरल

विद्यार्थिनीने केली कुलगुरू, पोलिसांकडे तक्रार; विद्यार्थी संघटनांकडून कारवाईची मागणी ...

मुलांनो, मामाच्या गावाला जा; पण मे महिन्यात! - Marathi News | Children, go to your uncle's village; But in the month of May! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुलांनो, मामाच्या गावाला जा; पण मे महिन्यात!

शाळांच्या उन्हाळ्याच्या सुट्या कमी अथवा रद्दही नाहीत ...

पिंपरी चिंचवडमधला 'झुंड' खेळणार राज्यस्तरीय ‘स्लम सॉकर’; झोपडपट्टीतील १० मुलांची निवड - Marathi News | State level Slum Soccer to play 10 children selected from slums area in Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवडमधला 'झुंड' खेळणार राज्यस्तरीय ‘स्लम सॉकर’; झोपडपट्टीतील १० मुलांची निवड

नागपूर येथील राज्यस्तरीय फुटबाॅल स्पर्धेत पिंपरी-चिंचवडमधील खेळाडूंचा सहभाग ...

पुण्यात सायकल दुरुस्त करणाऱ्या काळे काकांचा मुलगा बनला 'न्यायाधीश' - Marathi News | Son of black uncle who repairs bicycles in Pune becomes judge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सायकल दुरुस्त करणाऱ्या काळे काकांचा मुलगा बनला 'न्यायाधीश'

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दिवसरात्र अभ्यास करत त्यांनी प्रथम वर्ग न्यायाधीश (जेएमएफसी) पद प्राप्त केल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ...

Primary Schools In Pune: वाढत्या उन्हामुळे शाळा सकाळी भरवा; शिक्षक संघाची मागणी - Marathi News | fill the primary school morning with rising sun demand of teachers union | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Primary Schools In Pune: वाढत्या उन्हामुळे शाळा सकाळी भरवा; शिक्षक संघाची मागणी

पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळा एप्रिल महिन्यामध्ये सकाळी भरवण्याची मागणी शिक्षक संघाने जिल्हा परिषदेकडे केली आहे. ...

competitive exams: आदिवासी मुलांसाठी जुन्नर तालुक्यात स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र उभारणार - Marathi News | Competitive examination study center will be set up for tribal children in Junnar taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :competitive exams: आदिवासी मुलांसाठी जुन्नर तालुक्यात स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र उभारणार

जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत दीड कोटींचा निधी ...