लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

युवकांनी सोशल मीडियापेक्षा आपली कला वृद्धिंगत करावी - सुनील केदार - Marathi News | Young people should enhance their art more than social media says sunil kedar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :युवकांनी सोशल मीडियापेक्षा आपली कला वृद्धिंगत करावी - सुनील केदार

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सव स्पर्धेचे आयोजन येथील ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयात करण्यात आले, त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. ...

शालेय पोषण आहारात प्लास्टिकचा नव्हे, फोर्टिफाईड तांदूळ - Marathi News | Fortified rice, not plastic in school nutrition diet | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शालेय पोषण आहारात प्लास्टिकचा नव्हे, फोर्टिफाईड तांदूळ

लोह, फॉलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन एच १२ तसेच झिंक, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी१, बी२,बी५,बी६ या पोषक घटकांचा समावेश करून फोर्टिफाईड तांदूळ बनवण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिकची पोषकतत्वे मिळवण्याच्या दृष्टीने हा तांदूळ उपयुक्त आहे. ...

‘मिक्स मोड’मध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय; प्रात्यक्षिक ‘ऑफलाईन’, ‘थिअरी’ परीक्षा ‘ऑनलाईन’ - Marathi News | rtm nagpur university board decide to take 2022 exam online | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘मिक्स मोड’मध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय; प्रात्यक्षिक ‘ऑफलाईन’, ‘थिअरी’ परीक्षा ‘ऑनलाईन’

परीक्षा मंडळाच्या बैठकीत गुरुवारी यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार प्रात्यक्षिक परीक्षा ‘ऑफलाईन’ माध्यमातून होतील व ‘थिअरी’च्या परीक्षा ‘ऑनलाईन’ माध्यमातून घेण्यात येणार आहेत. ...

उपचार हरले आणि तणाव जिंकला! बारावीच्या विद्यार्थ्याची १५व्या मजल्यावरून उडी - Marathi News | Treatment lost and stress won A 12th Student jumps from the 15th floor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उपचार हरले आणि तणाव जिंकला! बारावीच्या विद्यार्थ्याची १५व्या मजल्यावरून उडी

गोरेगावच्या जनरल अरुण कुमार वैद्य मार्गावर असलेल्या रहेजा हाइट्स इमारतीमध्ये १५व्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक १५०१ मध्ये राकेश कुमार (१६) हा विद्यार्थी राहत  होता. ...

‘आयआयएम-नागपूर’च्या प्रवेशात विद्यार्थिनींची सहा पटींनी झेप - Marathi News | the number of girl students in IIM-Nagpur admission is Six times high | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘आयआयएम-नागपूर’च्या प्रवेशात विद्यार्थिनींची सहा पटींनी झेप

‘आयआयएम-अहमदाबाद’च्या धर्तीवर ‘आयआयएम-नागपूर’ने राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे ही वाढ दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ...

पहिली व दुसरीला एकच पुस्तक! पाठ्यपुस्तकांचे ओझे कमी करण्यासाठी पायलट प्रोजेक्ट - Marathi News | One book for the first and second class! Pilot project to reduce the burden of textbooks | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पहिली व दुसरीला एकच पुस्तक! पाठ्यपुस्तकांचे ओझे कमी करण्यासाठी पायलट प्रोजेक्ट

सर्व जिल्ह्यांत प्रत्येकी दोन तालुक्यांची निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या एकाच पुस्तकात मराठी, इंग्रजी, गणित, हिंदी आदी विषय राहणार आहेत. ...

‘ऑफलाईन’च्या नव्या ‘इनिंग’मध्ये ‘मॉडेल’ उत्तरपत्रिका नाहीच - Marathi News | no model answer sheet have provided by rtm nagpur university of offline exam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ऑफलाईन’च्या नव्या ‘इनिंग’मध्ये ‘मॉडेल’ उत्तरपत्रिका नाहीच

यासंदर्भात परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी ‘मॉडेल’ उत्तरपत्रिकांची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले. ...

पेपर तपासण्याच्या नावावर विनयभंग; शिक्षक अटकेत - Marathi News | Teacher arrested for molestation of girl students in the name of checking papers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पेपर तपासण्याच्या नावावर विनयभंग; शिक्षक अटकेत

शाळेत शिकणाऱ्या इतर सहा मुलींबरोबर याच प्रकारचे कृत्य केल्याचे तक्रारीत नमूद आहे. ...