लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

वंदे भारत.. जोश... उत्साहाचा प्रवास; शिर्डीत ढोल-ताशांच्या गजरात स्वागत - Marathi News | Vande Bharat Journey of Excitement Welcome to Shirdi with the sound of drums | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वंदे भारत.. जोश... उत्साहाचा प्रवास; शिर्डीत ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

मध्य रेल्वेने शालेय मुलांना वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवासाची संधी दिली. सीएसएमटी रेल्वे स्थानकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारतमध्ये जाऊन मुलांशी गप्पा मारल्या. ...

दहावी-बारावी परीक्षेत आता आयत्या वेळी मिळेल प्रश्नपत्रिका, शिक्षण मंडळाचा निर्णय; पेपरफुटीवर उतारा - Marathi News | In class 10th-12th examination, the question paper will be available at on the times, the decision of the Board of Education; Transcript on paper | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहावी-बारावी परीक्षेत आता आयत्या वेळी मिळेल प्रश्नपत्रिका, शिक्षण मंडळाचा निर्णय; पेपरफुटीवर उतारा

परीक्षा कालावधीत प्रश्नपत्रिका माेबाइलवर तसेच समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याचे काही प्रकार यापूर्वी निदर्शनास आले हाेते. ...

परीक्षा कालावधीत कोकण विभागात ‘कॉपीमुक्त अभियान’ - आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर - Marathi News | During the examination period, 'copy free campaign' in Konkan division - Commissioner Dr. Mahendra Kalyankar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :परीक्षा कालावधीत कोकण विभागात ‘कॉपीमुक्त अभियान’ - आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर

नवी मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे या वर्षी फेब्रुवारी व मार्च  महिन्यात होणाऱ्या इयत्ता ... ...

दांडी बहाद्दर शिक्षकांवर कारवाईसाठी विद्यार्थ्यांचा भर उन्हात रास्ता रोको - Marathi News | Students block the road in the sun to take action against the teachers who absent all the time | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दांडी बहाद्दर शिक्षकांवर कारवाईसाठी विद्यार्थ्यांचा भर उन्हात रास्ता रोको

भर उन्हात रस्ता अडवून बसले पाटागुडा येथील जिप शाळेचे विद्यार्थी ...

आधी पेपर इंग्रजी की हिंदीचा? दहावी परीक्षेच्या हॉल तिकिटावरील चुकीमुळे पालकांत संभ्रम - Marathi News | First paper English or Hindi Confusion among parents due to mistake on hall ticket of 10th exam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी पेपर इंग्रजी की हिंदीचा? दहावी परीक्षेच्या हॉल तिकिटावरील चुकीमुळे पालकांत संभ्रम

येत्या २ मार्चपासून राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची दहावीची परीक्षा सुरू होत असून येत्या २५ मार्चपर्यंत ती सुरू राहणार आहे. ...

'ट्रायबल'च्या नामांकित शाळांमध्ये नव्या शैक्षणिक संस्थांना ‘नो एन्ट्री’ ​​​​​​​ - Marathi News | No entry for new educational institutes in reputed schools of 'Tribal'; advertisement for proposals for admission to new schools cancelled | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'ट्रायबल'च्या नामांकित शाळांमध्ये नव्या शैक्षणिक संस्थांना ‘नो एन्ट्री’ ​​​​​​​

शैक्षणिक संस्थापुढे सरकार नरमले, नवीन शाळांमध्ये प्रवेशाबाबत प्रस्तावासाठीची जाहिरात केली रद्द ...

पदवीधरांना सरकारसोबत कामाची संधी, मुख्यमंत्री फेलोशीप सुरू; असा करा अर्ज - Marathi News | Opportunities for Graduates to Work with Government, Chief Minister Fellowship Launched; Apply like this, Says Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पदवीधरांना सरकारसोबत कामाची संधी, मुख्यमंत्री फेलोशीप सुरू; असा करा अर्ज

तरुण व होतकरू मुला – मुलींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.  ...

12 वीच्या परीक्षेसाठी आलेली मुलगी प्रियकरासोबत फरार; केंद्राबाहेर थांबलेल्या वडिलांचे डोळे पाणावले - Marathi News | A student who had gone for her 12th exam in Bihar's Jehanabad ran away with her boyfriend  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :12 वीच्या परीक्षेसाठी आलेली मुलगी प्रियकरासोबत फरार; वाट पाहून वडील भावूक

बिहारच्या जहानाबादमधून प्रेमप्रकरणाची एक अनोखी घटना समोर आली आहे. ...