लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

बदलापूरच्या घटनेनंतर शिक्षण विभागाला जाग; महापालिका शाळांमध्ये ५ हजार सीसीटीव्ही बसवणार  - Marathi News | in mumbai education department woke up after badlapur incident municipal corporation will install 5000 cctv in schools  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बदलापूरच्या घटनेनंतर शिक्षण विभागाला जाग; महापालिका शाळांमध्ये ५ हजार सीसीटीव्ही बसवणार 

बदलापूरच्या घटनेनंतर शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांसाठी खबरदारीच्या उपाययोजना जारी केल्या आहेत. ...

कोलकाता, बदलापूरनंतर आता चंदीगड...! स्कूल बस ड्रायव्हरचा 12वीच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार - Marathi News | After Kolkata, Badlapur now Chandigarh School bus driver repeatedly raped 12th student at her home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोलकाता, बदलापूरनंतर आता चंदीगड...! स्कूल बस ड्रायव्हरचा 12वीच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

या 26 वर्षीय आरोपीचे नाव मोहम्मद रज्जाक असे आहे. तो चंदीगडमधील मनीमाजरा येथील रहिवासी आहे... ...

पुण्यात MPSC विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी सोडलं - Marathi News | The students who were protesting for 2 days in Pune were released by the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात MPSC विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी सोडलं

एमपीएससी विद्यार्थ्यांची एक मागणी पूर्ण केली तर कृषी विभागासंबंधित मागणीचा काहीच विचार न केल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलनावर ठाम राहिले होते ...

राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया खोळंबली; दिवसभर संकेतस्थळ ठप्प, उद्या नोंदणीची अंतिम मुदत   - Marathi News | The medical admission process in the state was disrupted; Website down for the day, registration deadline tomorrow | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया खोळंबली; दिवसभर संकेतस्थळ ठप्प, उद्या नोंदणीची अंतिम मुदत  

विद्यार्थ्यांची चिंता वाढली ...

‘बदलापूर’ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सांगली प्रशासनाचा ‘ॲक्शन प्लॅन’ - Marathi News | Sangli Administration's Action Plan to Avoid Repeat of Badlapur incident | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘बदलापूर’ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सांगली प्रशासनाचा ‘ॲक्शन प्लॅन’

जिल्ह्यात तातडीने बैठक : मुख्याध्यापक, प्राचार्यांच्या बैठकांतून तक्रारी ऐकणार ...

MPSC Students Protests: पोलिसांकडून विद्यार्थ्यांना धरपकड; आम्ही ३ दिवसांपासून पाणीसुद्धा पिलं नाही - Marathi News | MPSC Students arrested by pune police in agitation for mpsc demand government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MPSC Students Protests: पोलिसांकडून विद्यार्थ्यांना धरपकड; आम्ही ३ दिवसांपासून पाणीसुद्धा पिलं नाही

महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या मागण्या आम्ही मांडतोय, सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी ...

संकेतस्थळाच्या मंदगतीने वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया ‘सलाईन’वर, विद्यार्थी हैराण  - Marathi News | Students frustrated with website's slow medical admission process | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :संकेतस्थळाच्या मंदगतीने वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया ‘सलाईन’वर, विद्यार्थी हैराण 

नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी ...

MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय, पण तरीही विद्यार्थ्यांचं आंदोलन कायम राहणार; कारण... - Marathi News | Decision to Postpone MPSC Exams But Students Agitation Will Continue | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय, पण तरीही विद्यार्थ्यांचं आंदोलन कायम राहणार; कारण...

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची एक मागणी मान्य झाली असली तरी त्यांच्या अन्य चार मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. ...