लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी, मराठी बातम्या

Student, Latest Marathi News

दहावीत यवतमाळचा टक्का घसरला, जिल्ह्याचा निकाल ९१ टक्के - Marathi News | In class 10, Yavatmal's percentage dropped, the district's result was 91 percent | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दहावीत यवतमाळचा टक्का घसरला, जिल्ह्याचा निकाल ९१ टक्के

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. ... ...

दहावीचा 'फुटलेला' निकाल... मार्क सेम, टक्केही सेम! पण बोर्ड म्हणतेय ते फेक, कसे काय? - Marathi News | Cracked result of 10th Mark same percentage also same! But the board says it's a throw, how? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहावीचा 'फुटलेला' निकाल... मार्क सेम, टक्केही सेम! पण बोर्ड म्हणतेय ते फेक, कसे काय?

Maharashtra Board SSC Result 2023- शिक्षण मंडळाने दुपारी १ ची वेळ दिली असतानाही १२ वाजता निकाल कसा दिसतो? ...

SSC Result 2023:दहावीचा एक तास आधीच निकाल मिळू लागला, पण मंडळ म्हणतं अफवा... - Marathi News | 10th result on media website 1 hour before According to officials this is a fake result | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SSC Result 2023:दहावीचा एक तास आधीच निकाल मिळू लागला, पण मंडळ म्हणतं अफवा...

Maharashtra Board SSC Result 2023 नागरिकांनी अधिकृत वेबसाइटवरून निकाल घ्यावा असे शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले ...

SSC Result 2023: लिखाणाचा वेग कमी, कॉपीमुक्त अभियान; यंदा दहावी निकालात घसरण - Marathi News | Slow writing speed, copy-free campaign Decline in 10th result this year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SSC Result 2023: लिखाणाचा वेग कमी, कॉपीमुक्त अभियान; यंदा दहावी निकालात घसरण

गतवर्षी मार्च २०२२ चा निकाल ९६.९४ टक्के तर मार्च २०२३ चा निकाल ९३.८३ टक्के ...

SSC Result 2023: दहावीलाही कोकणच अव्वल; तर कोल्हापूर दुसरे, जाणून घ्या विभागनीय निकाल - Marathi News | After 12th even 10th, Konkan tops; So Kolhapur Second, Know Divisional Result | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SSC Result 2023: दहावीलाही कोकणच अव्वल; तर कोल्हापूर दुसरे, जाणून घ्या विभागनीय निकाल

Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2023 सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ९२.०५ टक्के लागला आहे ...

SSC Result 2023: दहावीच्या निकालात यंदाही मुलींची बाजी; उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.८७ - Marathi News | Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2023 In the results of class 10 this year too, girls won Pass percentage 95.87 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SSC Result 2023: दहावीच्या निकालात यंदाही मुलींची बाजी; उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.८७

Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2023 मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.८७ एवढी असून मुलांची टक्केवारी ९२.०५ एवढी आहे. ...

जिल्ह्यातील दीड लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत गणवेश; चार कोटींचा निधी प्राप्त - Marathi News | One and a half lakh students of the district will get free uniform; Received funds of four crores | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जिल्ह्यातील दीड लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत गणवेश; चार कोटींचा निधी प्राप्त

गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून गणवेशाचे निधी वाटप शाळांना होणार आहे. ...

SSC Result: मोठी बातमी! अखेर प्रतीक्षा संपली, दहावीचा निकाल २ जूनला जाहीर हाेणार - Marathi News | Big news Finally the wait is over the 10th result will be announced on June 2 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SSC Result: मोठी बातमी! अखेर प्रतीक्षा संपली, दहावीचा निकाल २ जूनला जाहीर हाेणार

मार्च २०२३ परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेले गुण या संकेतस्थळांवरुन पाहता येतील तसेच गुणांची प्रिंट आउट घेता येईल ...