लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संप

Strike News in Marathi | संप मराठी बातम्या

Strike, Latest Marathi News

साताऱ्यात शासकीय कर्मचाऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा  - Marathi News | government employees marched to the collector's office for various demands including old pension In Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात शासकीय कर्मचाऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 

मागण्या मान्य होईपर्यंत संपाचा निर्धार  ...

जुन्या पेन्शनसाठी बेमुदत संप: सामुहिक रजा अन् पाठिंबा; सातारा जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील कामे ठप्प  - Marathi News | Indefinite strike for old pension: Work stopped in government offices in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जुन्या पेन्शनसाठी बेमुदत संप: सामुहिक रजा अन् पाठिंबा; सातारा जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील कामे ठप्प 

सातारा : जुनी पेन्शनसह अन्य मागण्यांसाठी शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील वर्ग तीन-चारच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे. ... ...

घाटी, जिल्हा रुग्णालयातील परिचारिका संपावर; रुग्णांचे हाल - Marathi News | Ghati, district hospital nurses on strike; patients facing trouble | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी, जिल्हा रुग्णालयातील परिचारिका संपावर; रुग्णांचे हाल

संपाच्या पार्श्वभूमीवर रुग्णसेवा सुरळीत राहण्यासाठी नियोजन घाटी रुग्णालयामध्ये करण्यात आले आहे. ...

सरकारी अन् शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी १४ डिसेंबर पासून बेमुदत संपावर  - Marathi News | Government and teaching and non-teaching staff on indefinite strike from December 14 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सरकारी अन् शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी १४ डिसेंबर पासून बेमुदत संपावर 

जुनी पेन्शन योजनेची केली मागणी. ...

कोल्हापुरातील केएमटीची बससेवा तीन दिवसांनंतर सुरळीत, संप मागे  - Marathi News | KMT bus service in Kolhapur smooth after three days, strike back | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील केएमटीची बससेवा तीन दिवसांनंतर सुरळीत, संप मागे 

केएमटीची बससेवा बंद राहिल्याने जवळपास २० ते २२ लाखांचे नुकसान ...

कोल्हापुरात केएमटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बस सेवा ठप्प; प्रवाशांची गैरसोय - Marathi News | Bus service stopped due to strike of KMT employees in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात केएमटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बस सेवा ठप्प; प्रवाशांची गैरसोय

कर्मचाऱ्यांचा चर्चेला नकार, मागण्या मान्य करण्यावर ठाम ...

ठाणे जिल्हाधिाकारी कार्यालयावर अंगणवाडी सेविकांचा मोर्चा; परिसर दणाणला - Marathi News | Anganwadi workers march on Thane Collectorate the area is in chaos in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हाधिाकारी कार्यालयावर अंगणवाडी सेविकांचा मोर्चा; परिसर दणाणला

अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक माेर्चा काढून त्यांच्या प्रलंबित व आश्वासन देऊनही पुर्तता न झालेल्या मागण्यासाठी प्रशासनाला धारेवर धरले. ...

कोल्हापुरात केएमटीचे सहाशे कर्मचारी संपावर, प्रवाशांची गैरसोय होणार  - Marathi News | Six hundred employees of KMT are on strike in Kolhapur, passengers will be inconvenienced | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात केएमटीचे सहाशे कर्मचारी संपावर, प्रवाशांची गैरसोय होणार 

३० नोव्हेंबरपर्यंत मागण्यावर तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले होते ...