lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संप

संप

Strike, Latest Marathi News

अधिवेशन काळात २ लाख महिला आंदोलनात सहभागी, २६ संस्था, संघटनांचा आझाद मैदानात ठिय्या - Marathi News | during the session 2 lakh women participated in the movement 26 institutions and organizations stayed in azad maidan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अधिवेशन काळात २ लाख महिला आंदोलनात सहभागी, २६ संस्था, संघटनांचा आझाद मैदानात ठिय्या

शुक्रवार संध्याकाळपर्यंत आझाद मैदानात आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांची संख्या २ लाखांच्या घरात आहे.   ...

जेष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांचे आझाद मैदानात सोमवारपासून उपोषण सुरू - Marathi News | Senior social worker leader Dr. Baba Adhaav hunger strike starts from Monday at Azad Maidan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांचे आझाद मैदानात सोमवारपासून उपोषण सुरू

माथाडी अधिनियम १९६९ सुधारणा विधेयक क्र.३४ मागे घेण्याची मागणी ...

'मार्ड'चा संप; सांगली,  मिरजेतील शासकीय रुग्णालयात रुग्णसेवा विस्कळीत  - Marathi News | Strike by MARD Association, an association of resident doctors, Disrupted patient care in government hospital in Sangli, Miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'मार्ड'चा संप; सांगली,  मिरजेतील शासकीय रुग्णालयात रुग्णसेवा विस्कळीत 

सांगली : निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्ड संघटनेने सुरु केलेल्या संपाचा परिणाम सांगली व मिरज शासकीय रुग्णालयात जाणवू लागला ... ...

राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप सुरू; जे जे समूह रुग्णालयांना बसणार फटका - Marathi News | Resident doctors strike in the state; Which group of hospitals will be affected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप सुरू; जे जे समूह रुग्णालयांना बसणार फटका

येत्या रविवारी होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत निवासी डॉक्टरांच्या मागण्या मान्य होतील असे शासनातर्फे कळविण्यात आल्यानंतर सुद्धा निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. ...

निवासी डॉक्टर बेमुदत संपावर; विविध मागण्यांसाठी आंदोलन, अत्यावश्यक आरोग्यसेवा देणे सुरु - Marathi News | Resident doctors on indefinite strike; Agitation for various demands, provision of essential healthcare started | Latest latur News at Lokmat.com

लातुर :निवासी डॉक्टर बेमुदत संपावर; विविध मागण्यांसाठी आंदोलन, अत्यावश्यक आरोग्यसेवा देणे सुरु

डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करण्यात यावी ही एक महत्त्वाची मागणी ...

वकिलांच्या न्याय हक्कासाठी लाक्षणिक उपोषणाची श्रृंखला; अँड. अभिजित खोत यांची धडपड - Marathi News | A series of symbolic hunger strikes for lawyers' right to justice; And. Abhijit Khot's struggle | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वकिलांच्या न्याय हक्कासाठी लाक्षणिक उपोषणाची श्रृंखला; अँड. अभिजित खोत यांची धडपड

यांतर्गत बुधवारी त्यांनी सातारा येथे लाक्षणिक उपोषण केले ...

उदरनिर्वाह अनुदानासाठी दिव्यांग बांधवांचे महापालिकेच्या प्रवेशद्वारात उपोषण - Marathi News | handicapped people's on hunger strike at municipal entrance for livelihood subsidy in ahmednagar | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :उदरनिर्वाह अनुदानासाठी दिव्यांग बांधवांचे महापालिकेच्या प्रवेशद्वारात उपोषण

महापालिकेकडून मासिक उदरनिर्वाह अनुदान मिळत नसल्याने सावली दिव्यांग संघटनेच्यावतीने बुधवारी महापालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वारातउपोषण केले. ...

सेवेत कायम करा ;अन्यथा काम बंद आंदोलन करू; बेस्ट कंत्राटी कामगार पुन्हा आक्रमक - Marathi News | keep in service otherwise we will strike in mumbai says best workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेवेत कायम करा ;अन्यथा काम बंद आंदोलन करू; बेस्ट कंत्राटी कामगार पुन्हा आक्रमक

बेस्ट कंत्राटी कामगार पुन्हा आक्रमक झाले आहेत. ...