आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
जिल्हा परिषदेत मागील अनेक महिन्यापासून गाजत असलेल्या ८० परिचर जिल्हा परिषदेत सामावून न घेण्याच्या पार्श्वभूमीवर कार्यवाही न झाल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सर्वपक्षीय सभापती ...
राज्यातील जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदांचे कर्मचारी प्रलंबित मागण्यांसाठी २२ फेब्रुवारीला मंत्रालयावर महामोर्चा काढून राज्य शासनाचे लक्ष वेधून घेणार आहेत ...
विक्रीकर व सध्याच्या वस्तू व सेवाकर विभागाचा कणा समजल्या जाणाऱ्या विक्रीकर अधिकाऱ्यांच्या वेतन श्रेणीचा प्रश्नावर आतापर्यंत आश्वासनाशिवाय काहीही हाती लागले नाही. त्यामुळे राज्यातील 12 हजार राजपत्रित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचे सामूहिक रजा आ ...
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नॅशनल मेडिकल कमिशन बिलातील तरतुदींना विरोध करीत, मुंबई, राज्यासह देशभरात मंगळवारी डॉक्टरांनी एक दिवसीय संप पुकारला होता. ...
बारामती शहरात आयएमएच्या डॉक्टरांनी मंगळवारी (दि. २) नवीन येऊ घातलेल्या नॅशनल मेडिकल कौन्सिल विधेयक या जाचक विधेयकाच्या विरोधात बंद पाळला. बारामती शहरातील १७१ डॉक्टरांनी बंदमध्ये सहभाग घेतला. दुपारी ३ वाजता हा बंद मागे घेण्यात आला. ...
प्रस्तावित राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाच्या विरोधात मंगळवारी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) दिलेल्या १२ तासांच्या राष्ट्रव्यापी आंदोलनामुळे देशभरातील वैद्यकीय सेवा ठप्प झाली होती. ...
‘नॅशनल मेडिकल कमिशन’च्या(एनएमसी)विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने(आयएमए)मंगळवारी काळा दिवस पाळत खासगी इस्पितळांनी बाह्यरुग्ण विभाग(ओपीडी)बंद ठेवला. परिणामी, रुग्णसेवा प्रभावित झाली. अनेक रुग्णांना वेळेवर मेयो, मेडिकल गाठावे लागले. ...