राज्य सरकारी कर्मचा-यांची सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी तात्काळ मान्य करून त्याची अंमलबजावणी सुरु करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. ...
बुलडाणा : कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय संपामुळे जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही शासकीय कामकाज ठप्प पडले. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेसह इतर संघटनांनी संपात सहभाग नोंदविल्याने दैनंदिन कामे खोळंबली. ...
या संपाला शासनाने गांभीर्याने मनावर घेत ‘नो वर्क, नो पे’ (काम नाही, तर दाम नाही) या भूमिकेने संपकरी सरकारी कर्मचाऱ्यांचे संपकाळातील वेतन कपातीचे आदेश जारी केले आहेत. ...
वाशिम : सातवा वेतन आयोग, महागाई भत्त्यासह विविध मागण्यांबाबत सरकारने कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही, असा आरोप करीत मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी संपात, दुसºया दिवशीही ८ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी ...
सातव्या वेतन आयोगासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचारी मंगळवारपासून तीन दिवसांच्या संपावर गेले असून पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील शासकीय ७४ संवर्गामधील १५ हजाराहून अधिक कर्मचारी संपात सहभागी झाल्याने दिवसभरात शासकीय कामकाज ठप् ...
सायखेडा : राज्यातील विविध संघटनांनी आपल्या मागण्यांसाठी तीनदिवसीय संप पुकारलेला आहे. या संपात निफाड तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षक यांसह ग्रामसेवक, महसूल विभागाचे कर्मचारीही उतरले असून, तालुक्यतील ८९० शिक्षक संपात सहभागी झाले आहेत. ...