लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संप

Strike News in Marathi | संप मराठी बातम्या, मराठी बातम्या

Strike, Latest Marathi News

सोयगाव गिरणा नदीपात्रात आंदोलन - Marathi News | Movement in Soygaon Girana river bank | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोयगाव गिरणा नदीपात्रात आंदोलन

मालेगाव : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, आंदोलना दरम्यान आंदोलनकर्त्यांवर दाखल असलेले गुन्हे तातडीने मागे घ्यावे या मागणीसाठी सोयगावच्या सहा जणांनी येथील सोयगाव फाट्यावरील गिरणानदी पात्रात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. ...

मराठा युवकांनी रोखला राष्ट्रीय महामार्ग - Marathi News | Maratha youths block National Highway | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मराठा युवकांनी रोखला राष्ट्रीय महामार्ग

मराठा आरक्षणासाठी आॅगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. दरम्यान, मराठा युवकांनी मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दुपारच्या सुमारास बोरगाव धर्माळे येथे राष्ट्रीय महामार्ग रोखला. या रास्ता रोक ...

संपात सहभागी न झालेल्या कर्मचाऱ्यांना घातल्या बांगड्या, अनेकांनी काढला पळ - Marathi News | Many of the workers who have not participated in the strike; employees give Bengals | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :संपात सहभागी न झालेल्या कर्मचाऱ्यांना घातल्या बांगड्या, अनेकांनी काढला पळ

राज्यस्तरीय कर्मचाऱ्यांचा गत दोन दिवसांपासून विविध मागण्यांसाठी संप सुरू होता. सरकारने या मागण्या मान्य केल्यामुळे गुरुवारी हा संप मागे घेण्यात आला. ...

नांदेडमध्ये रुग्णांना नातेवाईकांचाच आधार - Marathi News | Patients catered to Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये रुग्णांना नातेवाईकांचाच आधार

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : सातवा वेतन आयोग लागू करावा यासह इतर मागण्यांसाठी राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी तीन दिवशीय संप पुकारला आहे़ या संपात विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील जवळपास ८०० कर्मचाऱ्यांनी सहभाग ...

औरंगाबादेत रुग्णसेवेवर झाला संपाचा परिणाम - Marathi News | The result of the collision of the patient in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत रुग्णसेवेवर झाला संपाचा परिणाम

विविध मागण्यांसाठी परिचारिकांसह कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या तीनदिवसीय संपाचा बुधवारी दुसºया दिवशी घाटी रुग्णालयातील रुग्णसेवेवर ५० टक्के परिणाम झाल्याचे दिसून आले. बाह्यरुग्ण विभाग आणि आंतररुग्ण विभागात दररोजपेक्षा ५० टक्के रुग्णांना देण्यात आली. नियमि ...

परभणी : कर्मचाऱ्यांच्या संपाला प्रतिसाद - Marathi News | Parbhani: Respond to employees' strike | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : कर्मचाऱ्यांच्या संपाला प्रतिसाद

केंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील सरकारी कर्मचारी ७ आॅगस्टपासून संपावर गेले असून, दुसºया दिवशीही संपाला प्रतिसाद मिळाला़ त्यामुळे शासकीय कामकाज ठप्प राहिले़ ...

आठ लाख मागासवर्गीय कर्मचारी कामावर उपस्थित - Marathi News | Eight lakh backward class employees attend | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आठ लाख मागासवर्गीय कर्मचारी कामावर उपस्थित

महाराष्ट्रात राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने ७ आॅगस्टपासून तीन दिवसीय संप पुकारला आहे. संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये मागासवर्गीयांच्या चार प्रमुख मागण्यांचा समावेश करण्यात आला नाही, त्यामुळे मागासवर्गीय कर्मचारी या संपात सहभागी झालेले नाहीत. रा ...

सरकारची नोटीस, कर्मचारी संपावर ठाम - Marathi News | Government notice,Employee firm on strike | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकारची नोटीस, कर्मचारी संपावर ठाम

कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय संपामुळे नागपूर जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही शासकीय कामकाज ठप्प पडले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदविल्याने दैनंदिन कामे खोळंबली. यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली. द ...