नाशिक : सातव्या वेतन आयोगासह राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचाºयांनी पुकारलेल्या तीनदिवसीय संपाच्या पहिल्याच दिवशी संपाला चांगला प्रतिसाद मिळून कामकाज ठप्प झाले. शिपाई, कारकून, वाहनचालकांसह सर ...
सातव्या वेतन आयोगासह विविध मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेला तीन दिवसीय संप मंगळवारी पहिल्याच दिवशी यशस्वी झाल्याचे चित्र बघायला मिळाले. नागपुरातील संविधान चौकात सरकारी कर्मचाऱ्यांनी शक्तिप्रदर्शन करून, सरकारवर दबाव बनविण्याचा प्रयत्न केला. ...
मराठा आंदोलनादरम्यान २० ते २९ जुलै या दहा दिवसांत एसटी महामंडळाच्या ३५३ बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामध्ये सोलापुर येथे सर्वाधिक बस फोडण्यात आल्या. ...
बुलडाणा : सरकारी कर्मचाऱ्यांच्या २२ संघटनांनी पुकारलेल्या संपाला बुलडाणा जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यातील जवळपास २१ हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषद तथा अन्य शासकीय कार्यालयांतील ...
राज्यव्यापी 7, 8 आणि 9 ऑगस्ट रोजीच्या संपात पालघर जिल्ह्यातील अनुदानित 64 माध्यमिक शाळा, 11आश्रमशाळा आणि 7 कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले आहेत. ...
मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी संपात ७ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी सहभागी झाल्याने प्रशासकीय कामकाम ठप्प पडले. ...