राज्य सरकारी कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या तीन दिवसीय संपात जिल्ह्णातील विविध विभागांतील सुमारे ४० हजार कर्मचारी संपावर जाणार आहेत. या संपामुळे शासकीय कामकाज पूर्णपणे ठप्प होणार असून, सलग तीन दिवस चालणाऱ्या संपामुळे पुढील आठवडाभर कामकाज विस्कळीत होण ...
विविध मागण्यांना घेऊन मेयो, मेडिकलचे वर्ग ३ व ४ चे कर्मचारी मंगळवारपासून तीन दिवस संपावर जाणार आहेत. याचा फटका रुग्णालयाला बसणार नसला तरी प्रशासकीय कामकाज प्रभावित होण्याची शक्यता आहे. ७ ते ९ आॅगस्टपर्यंत चालणाऱ्या या संपातून मात्र महाराष्ट्र राज्य र ...
महापालिकेच्या परिवहन विभागाच्या भरारी पथकाने शनिवारी शहराच्या विविध भागातील शहर बसच्या २५ बसची तपासणी केली असता यात मोठ्या प्रमाणात विना तिकीट प्रवासी आढळून आले. यातील एका बसच्या वाहकाला ओळखपत्र विचाले असता त्याने ओळखपत्र देण्यास नकार दिला. यावरुन त् ...
मराठ्यांचे ५८ मोर्चे झालेत; मात्र शासनाला जाग आली नाही. मराठा आरक्षणाला कलाटणी देण्याचे काम शासनाने केले. आता मूक नाही, तर ठोक मोर्चा या शासनाला धडा शिकवेल. गनिमी काव्याने ९ आॅगस्टला आंदोलनाचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. ...
तालुक्यातील डोंगरी (बुज.) खुल्या खाणीत बाळापूर येथील एका दिव्यांगाची शेती मॉईल प्रशासनाने संपादित केली. तब्बल २० वर्षे लोटूनही मॉईल प्रशासनाने नोकरी दिली नाही. दिव्यांगाच्या कुटुंबीयांनी मागील सहा दिवसांपासून आमरण उपोषण पुकारले आहे. पंरतु त्यांची दखल ...