जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या FOLLOW Stock market, Latest Marathi News
जवळपास 44 एक्सपर्ट्स पैकी बहुतेकांनी हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरची सरासही टार्गेट प्राइस 167 रुपये एवढी आहे. ...
या शेअरचा 52 आठवड्यांतील निचांक 136.15 रुपये आहे. हा शेअर या पातळीवर 23 सप्टेंबर 2022 रोजी पोहोचला होता. तर, शुक्रवारी या शेअरची किंमत 3949 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचली होती. ...
या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या 10 वर्षांत जवळपास 5,700 टक्क्यांचा बम्पर परतावा दिला आहे. तर गेल्या पाच वर्षांत 302 टक्क्यांचा परतावा दिला आहे. ...
आज आम्ही आपल्याला एका अशा शेअरसंदर्भात माहिती देणार आहोत, ज्यात आपण 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 25 कोटींहून अधिक झाले असते. ...
Adani Group Shares: अदानी ग्रुपच्या लिस्डेट सर्व 10 कंपन्यांच्या शेअर्समध्ये डाउनफॉल पाहायला मिळत आहे. ...
Multibagger Stock: शेअर मार्केटमध्ये अनेक मल्टीबॅगर स्टॉक्स आहेत, जे गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न्स मिळवून देतात. ...
SIP मध्ये दर महिन्याला पैसे गुंतवावे लागतात. तुमच्या बँक खात्यातून ठराविक तारखेला पैसे कापले जातात, पण काही वेळा आपल्या खात्यावर पैसे शिल्लक नसतात त्यामुळे आपला हप्ता चुकतो, हे टाळण्यासाठी खात्यात शिल्लक असणे आवश्यक आहे. ...
राजरतन ग्लोबल वायर लिमिटेडच्या शेअर्सनी गेल्या तीन वर्षात जबरदस्त परतावा दिला आहे. ...