लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या, मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

RBI MPC घोषणेपूर्वी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स २५० अंकांची घसरण, निफ्टी IT देखील कमकुवत - Marathi News | Big fall in stock market before RBI MPC announcement Sensex falls 250 points Nifty IT also hits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI MPC घोषणेपूर्वी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स २५० अंकांची घसरण, निफ्टी IT देखील कमकुवत

Stock Markets Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण निर्णयापूर्वी सेन्सेक्स १२० अंकांनी, तर निफ्टी सुमारे ५० अंकांनी घसरला होता. ...

RBI च्या निर्णयापूर्वी बाजारात 'धडधड'; सेन्सेक्स ५०० अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे २.५२ लाख कोटी फस्त - Marathi News | Stock Market Closing Feb 5 Sensex Drops 500 Points Ahead of RBI Policy Update | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI च्या निर्णयापूर्वी बाजारात 'धडधड'; सेन्सेक्स ५०० अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे २.५२ लाख कोटी फस्त

Sensex-Nifty Closes Red : सलग तीन दिवस तेजीत राहिल्यानंतर, देशांतर्गत शेअर बाजारातील निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी आज घसरणीसह बंद झाले. ...

रेखा झुनझुनवालांना एका झटक्यात ८५८ कोटींचा लॉटरी; एलआयसीही मालामाल, 'ही' डील ठरली गेमचेंजर - Marathi News | Rekha Jhunjhunwala Gains ₹858 Crore in 2 Days as Titan Shares Surge Post India-US Trade Deal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेखा झुनझुनवालांना एका झटक्यात ८५८ कोटींचा लॉटरी; एलआयसीही मालामाल, 'ही' डील ठरली गेमचेंजर

Rekha Jhunjhunwala : रेखा झुनझुनवाला आणि एलआयसी यांचे टायटनमध्ये लक्षणीय शेअरहोल्डिंग आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याचा फायदा गुंतवणूकदारांना झाला आहे. ...

आयटी ६% कोसळूनही गुंतवणूकदारांनी कमावले १.५८ लाख कोटी; या २ सेक्टरने बाजार सावरला - Marathi News | Stock Market Closing Feb 4 Sensex & Nifty End Flat as IT Crash Offsets Auto & Metal Gains | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयटी ६% कोसळूनही गुंतवणूकदारांनी कमावले १.५८ लाख कोटी; या २ सेक्टरने बाजार सावरला

Sensex-Nifty Closes Green: सलग दोन दिवस ३.५% पेक्षा जास्त वाढ झाल्यानंतर, देशांतर्गत शेअर बाजारातील निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी आज माफक वाढीसह बंद झाले. ...

अमेरिकेतील एका बातमीने आयटी क्षेत्रात खळबळ! धडाधड मार्केट कोसळलं; नोकऱ्यांवरही गदा? - Marathi News | Anthropic’s Claude Cowork Triggers Tech Sell-off Why IT Stocks Like Infosys and Wipro Fell Today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेतील एका बातमीने आयटी क्षेत्रात खळबळ! धडाधड मार्केट कोसळलं; नोकऱ्यांवरही गदा?

IT Stocks : अमेरिकेतून आलेल्या एका बातमीने जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्राला धक्का बसला आहे. भारतीय आयटी कंपन्यांचे शेअर्सची जोरदार विक्री होत आहे. ...

सोन्याच्या दराने ओलांडला १.६० लाखांचा टप्पा; चांदीतही ६ टक्क्यांची तुफानी वाढ, पाहा तुमच्या शहरातील दर - Marathi News | Gold Prices Cross ₹1.60 Lakh Mark in India Silver Surges 6% on MCX Today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या दराने ओलांडला १.६० लाखांचा टप्पा; चांदीतही ६ टक्क्यांची तुफानी वाढ, पाहा तुमच्या शहरातील दर

Gold Silver Rate : बुधवार, ४ फेब्रुवारी रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत झालेली जोरदार वाढ कायम राहिली. ...

अमेरिकेच्या निर्णयाने शेअर बाजारात प्रचंड उसळी; टाटा-अंबानी-मित्तल मालामाल... - Marathi News | India-America Trade Deal: US decision causes huge jump in stock market, Tata, Ambani and Mittal get rich | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेच्या निर्णयाने शेअर बाजारात प्रचंड उसळी; टाटा-अंबानी-मित्तल मालामाल...

India-America Trade Deal: टॉप-10 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 5.40 लाख कोटींची वाढ! ...

टेक्सटाईल अन् ज्वेलरी शेअर्समध्ये २०% ची उसळी; एका दिवसात १२ लाख कोटींची संपत्ती वाढली - Marathi News | Sensex Rallies 2073 Points on India-US Trade Deal: Investors Gain ₹12 Lakh Crore. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टेक्सटाईल अन् ज्वेलरी शेअर्समध्ये २०% ची उसळी; एका दिवसात १२ लाख कोटींची संपत्ती वाढली

India US Trade Deal : बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल १२ लाख कोटींपेक्षा जास्त वाढले. जवळजवळ प्रत्येक क्षेत्रातील रॅलींमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला. ...