लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या, मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

तिमाहीचे निकाल ठरवणार बाजाराची दिशा; कंपन्यांच्या निकालांवर बाजाराचे भवितव्य अवलंबून - Marathi News | Quarterly results will determine the direction of the market The future of the market depends on the results of the companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तिमाहीचे निकाल ठरवणार बाजाराची दिशा; कंपन्यांच्या निकालांवर बाजाराचे भवितव्य अवलंबून

विदेशी गुंतवणूकदार संस्था बाजारात खरेदीसाठी कधी सक्रिय होणार याकडे लक्ष ...

HMPV ची बातमी आली अन् गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी पाण्यात! सेन्सेक्स १२०० तर निफ्टी ४०० अंकांनी आपटले - Marathi News | hmpv case fear leads tsunami in indian stock market sensex crashes 1200 points nifty slips below 24000 market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :HMPV ची बातमी आली अन् गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी पाण्यात! सेन्सेक्स १२०० तर निफ्टी ४०० अंकांनी आपटले

Stock Market Mayhem: एचएमपीव्ही प्रकरण उघडकीस आल्यानंतर गुंतवणूकदारांचे नऊ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. BSE वर लिस्टेड शेअर्सचे मार्केट कॅप ४४०.७४ लाख कोटी रुपयांवर आले आहे. ...

Mutual Fund : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी एक्सपेन्स रेशोचे गणित समजून घ्या; परताव्यावर होतो थेट परिणाम - Marathi News | before investing in mutual funds understand the math of expense ratio it has a direct impact on returns | Latest business News at Lokmat.com

व्यापार :म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी एक्सपेन्स रेशोचे गणित समजून घ्या; परताव्यावर होतो थेट परिणाम

mutual funds : म्युच्युअल फंड तुमच्या पैशांचं व्यवस्थापन करण्यासाठी विशिष्ट शुल्क आकारत असतात. मात्र, अनेकजण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. ...

अवघ्या 5 दिवसांत ₹41000 कोटींची कमाई, रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | Share Market: Earnings of ₹41000 crore in just 5 days, Reliance investors get rich | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या 5 दिवसांत ₹41000 कोटींची कमाई, रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल

Share Market :TCS, HDFC अन् SBI ला मोठा झटका. ...

परकीय गुंतवणूकदारांनी अवघ्या ३ दिवसांत विकले ४२८५ कोटी रुपयांचे शेअर्स; मोठं कारण आलं समोर - Marathi News | foreign investors sold shares rs 4285 crore in 3 days why is indian share market losing confidence | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परकीय गुंतवणूकदारांनी अवघ्या ३ दिवसांत विकले ४२८५ कोटी रुपयांचे शेअर्स; मोठं कारण आलं समोर

Foreign Investors : नवीन वर्ष सुरू होऊन अवघे ५ दिवस झाले आहेत. मात्र, गेल्या ३ दिवसांत परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजाराला मोठं खिंडार पाडलं आहे. एफपीआय सातत्याने शेअर्सची विक्री करत आहेत. ...

SIP चे असतात ६ प्रकार! बहुतेक गुंतवणूकदारांना फक्त एकच माहिती; सर्वात फायदेशीर कोणता? - Marathi News | There are 6 types of SIP Most investors only know one thing; which one is the most profitable? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SIP चे असतात ६ प्रकार! बहुतेक गुंतवणूकदारांना फक्त एकच माहिती; सर्वात फायदेशीर कोणता?

SIP in Mutual Fund : अनेकजण एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात. मात्र, बहुतेक गुंतवणूकदारांना एसआयपीचा एकच प्रकार माहिती आहे. ...

पैसे तयार ठेवा! पुढील आठवड्यात मिळणार कमावण्याची संधी; ७ आयपीओ होणार लाँच - Marathi News | share market stock market 2025 starts with a bang 7 ipos to hit the market next week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे तयार ठेवा! पुढील आठवड्यात मिळणार कमावण्याची संधी; ७ आयपीओ होणार लाँच

Upcoming IPO : नवीन वर्षात गुंतवणुकीचा विचार असेल तर पुढील आठवड्यात ७ आयपीओ बाजारात येणार आहे. गेल्या वर्षात बहुतांश आयपीओंनी चांगला परतावा दिला आहे. ...

नवीन वर्षात पहिल्यांदाच बाजारात मोठी घसरण! या ४ कारणांमुळे बसला फटका; सेन्सेक्स ६७० अंकांनी खाली - Marathi News | why share market down today 4 big reasons sensex tanks over 650 points nifty slumps to 24000 levels | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवीन वर्षात पहिल्यांदाच बाजारात मोठी घसरण! या ४ कारणांमुळे बसला फटका; सेन्सेक्स ६७० अंकांनी खाली

Share Market Down : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून शेअर बाजारातील तेजीचा कल आज ३ जानेवारीला थांबला. बिअर बाजारावर पूर्णपणे वर्चस्व गाजवत असल्याचे दिसत होते. ...