लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या, मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

एकदोन नाही तर ५ प्रकार असतात एसआयपीचे; गुंतवणुकीसाठी कोणती फायद्याची? - Marathi News | sip investments 5 types before investing know what is special in which sip | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकदोन नाही तर ५ प्रकार असतात एसआयपीचे; गुंतवणुकीसाठी कोणती फायद्याची?

sip investments : जर तुम्हीही SIP मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला एसआयपीचे प्रकार माहिती असायला हवेत. ...

दरमहा २०००० रुपये आणि कोट्यधीश होण्याची संधी; 'ही' योजना SIP पेक्षालाही ठरतेय वरचढ - Marathi News | systematic withdrawal plan swp calculation gets 20k per month and 3 crore rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दरमहा २०००० रुपये आणि कोट्यधीश होण्याची संधी; 'ही' योजना SIP पेक्षालाही ठरतेय वरचढ

swp calculation : ही योजना म्युच्युअल फंड अंतर्गत एक सिस्टीमॅटिक विथड्रॉवल प्लॅन (SWP) आहे. यात तुम्ही मासिक पेन्शन मिळवण्यासोबत तुमची गुंतवणूकही वाढवत राहू शकता. ...

टॅरिफ स्थगितीनंतर गुंतवणूकदारांची चांदी! सेन्सेक्स १३०० अंकांनी वर, 'या' २ सेक्टरमध्ये सर्वाधिक वाढ - Marathi News | stock market rally today sensex up 1300 points and nifty close at 22850 as us tariff suspension | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टॅरिफ स्थगितीनंतर गुंतवणूकदारांची चांदी! सेन्सेक्स १३०० अंकांनी वर, 'या' २ सेक्टरमध्ये सर्वाधिक वाढ

Share Market News : आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी आज भारतीय शेअर बाजारात प्रचंड तेजी दिसून आली. सेन्सेक्स १३१० अंकांच्या वाढीसह बंद झाला आणि निफ्टी ४२९ अंकांच्या वाढीसह बंद झाला. ...

फक्त दरमहा २००० रुपयांच्या एसआयपीतून कोट्यधीश व्हाल; किती वर्षे गुंतवणूक करावी लागेल? - Marathi News | mutual fund sip investment of rs 2000 every month get retun in crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त दरमहा २००० रुपयांच्या एसआयपीतून कोट्यधीश व्हाल; किती वर्षे गुंतवणूक करावी लागेल?

mutual fund sip : जर तुम्ही म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये दीर्घकाळ नियमितपणे दरमहा २००० रुपये गुंतवले तर तुम्ही कोट्यधीश होऊ शकता. यासाठी किती वर्षे गुंतवणूक करावी लागेल, चला गणित समजून घेऊ. ...

एकीकडे व्यापार युद्ध अन् मंदीची चर्चा, तर दुरीकडे ट्रम्प यांनी दिला खरेदीचा सल्ला, म्हणाले... - Marathi News | Donald Trump On Stock Market: On one hand, trade war and recession, while on the other hand, Trump gave buying advice | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकीकडे व्यापार युद्ध अन् मंदीची चर्चा, तर दुरीकडे ट्रम्प यांनी दिला खरेदीचा सल्ला, म्हणाले...

Donald Trump On Stock Market: जागतिक बाजारपेठेत मोठ्या गोंधळादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट चर्चेत आली आहे. ...

पुढील १० दिवसांत ६ दिवस शेअर मार्केट राहणार बंद, NSE-BSE मध्ये ट्रेडिंग होणार नाही - Marathi News | Stock market will remain closed for 6 days in the next 10 days there will be no trading in NSE BSE | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुढील १० दिवसांत ६ दिवस शेअर मार्केट राहणार बंद, NSE-BSE मध्ये ट्रेडिंग होणार नाही

Share Market Holiday: सुट्टीच्या कॅलेंडरनुसार मुंबई शेअर बाजार (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) हे दोन्ही पुढील दहा दिवसांपैकी सहा दिवस व्यवहारासाठी बंद राहतील. ...

शेअर बाजार पुन्हा कोसळला; सेन्सेक्स 379 तर निफ्टी 136 अंकांनी घसरले... - Marathi News | Stock Market Closing Highlights: Stock market collapses again; Sensex falls by 379 points, Nifty falls by 136 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार पुन्हा कोसळला; सेन्सेक्स 379 तर निफ्टी 136 अंकांनी घसरले...

Stock Market Closing Highlights: आज सकाळीही शेअर बाजाराची सपाट सुरुवात झाली. ...

डोनाल्ड ट्रम्प यांना 'रेसिप्रोकल टॅरिफ'चा निर्णय मागे घेणं भाग पडेल; रमेश दमानींनी सांगितली कारणे - Marathi News | Donald Trump will be forced to reverse the decision on reciprocal tariffs; Ramesh Damani explains the reasons | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डोनाल्ड ट्रम्प यांना 'रेसिप्रोकल टॅरिफ'चा निर्णय मागे घेणं भाग पडेल; रमेश दमानींनी सांगितली कारणे

Ramesh Damani Reciprocal Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफचे शस्त्र उपसले असून, त्यामुळे जगभरात आर्थिक उलथापालथ सुरू आहे. ...