लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

भिवंडी एसटी आगार गेले खड्ड्यात - Marathi News | Bhiwandi ST departs in the pit | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी एसटी आगार गेले खड्ड्यात

प्रवाशांना होतोय त्रास : दोन वर्षे आगारप्रमुखाची नेमणूक नाही, विविध समस्यांनी घेरले ...

‘विठाई ’मुळे होणार पंढरीचा प्रवास सुलभ  - Marathi News | Vithai will make Pandhari's travel easy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘विठाई ’मुळे होणार पंढरीचा प्रवास सुलभ 

राज्यभरातून पंढरपुर येथे दररोज हजारो भाविक येत असतात.एकाच पॅकेजमध्ये ‘प्रवास, राहणे व जेवण’ या तिन्ही गोष्टी समाविष्ट असल्याने भाविकांची गैरसोय टळणार आहे. अत्यंत माफक दरात ही सेवा मिळेल. ...

वर्षभरात शिवशाहीचे २० अपघात - Marathi News |  20 accidents of Shiv Sena in the year | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वर्षभरात शिवशाहीचे २० अपघात

राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील आरामदायी अशा शिवशाही बसेसच्या अपघाताच्या अनेक घटना घडत असून, नाशिक विभागातील शिवशाही बसेसचेदेखील अपघात वर्षभराच्या कालावधीत घडले आहेत. लहान, मोठ्या स्वरूपातील सुमारे २० गाड्यांचे अपघात वर्षभरात झाले असून, त्यामध्ये ...

परभणी : पडेगाव, रत्नापूर येथे बसवर दगडफेक - Marathi News | Parbhani: A stone throwing stone at Padgaon, Ratnapur | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पडेगाव, रत्नापूर येथे बसवर दगडफेक

तालुक्यातील पडेगाव पाटीजवळ जिंतूर आगाराच्या लातूर-जिंतूर (बस क्रमांक एमएच १४ बीटी-२१९२) या बसवर दगडफेक केल्याची घटना २१ जुलै रोजी रात्री १०़१५ च्या सुमारास घडली़ ...

मन्याळीला २५ वर्षांपासून बसच नाही - Marathi News | Manali has not been able to live for 25 years | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मन्याळीला २५ वर्षांपासून बसच नाही

गेल्या २५ वर्षांपासून मन्याळी व मन्याळी तांडा गावात एसटी बस सेवा बंद आहे. यामुळे नागरिकांसह विद्यार्थी व सावित्रीच्या लेकींची शिक्षणासाठी फरपट सुरू आहे. ...

वारकऱ्यांना एस.टीतर्फे फराळाचे वाटप, कोल्हापूर विभागातील अनोखा उपक्रम - Marathi News | Allocation of STR to Warakaris, Unique Activities in Kolhapur Division | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वारकऱ्यांना एस.टीतर्फे फराळाचे वाटप, कोल्हापूर विभागातील अनोखा उपक्रम

आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या भाविक प्रवांशासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाच्यावतीने शनिवारी मोफत फराळाच्या वाटप करण्याचा शुभारंभ मध्यवर्ती बसस्थानक शनिवारी सकाळी विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांच्या हस्ते करण्या ...

परभणी जिल्ह्यात आठ बसेस फोडल्या - Marathi News | Eight buses have been set up in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात आठ बसेस फोडल्या

परभणी आणि जिंतूर तालुक्यात अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करुन ८ बस फोडल्याची घटना २० जुलै रोजी घडली. खानापूर फाटा येथे हिंगोली आगाराची एम.एच.२०, बी.एल.२३१८ या बसवर १० ते १२ जणांनी दगडफेक केली. यामध्ये बसचे २५ हजारांचे नुकसान झाले. चार ते पाच प्रवाशांनाही ...

सिंधुदुर्ग : देवगडातील गळक्या गाड्यांची दुरुस्ती, आंदोलन स्थगित - Marathi News |  Sindhudurg: repair of rugged trains in Devgad, postponement of agitation | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : देवगडातील गळक्या गाड्यांची दुरुस्ती, आंदोलन स्थगित

देवगड एसटी आगारातील गळक्या गाड्यांची दुरुस्ती करण्यात आली असून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आगाराला भेट देत गाड्यांची पाहणी केली. त्यामुळे मनसेने एसटी आगाराविरोधात पुकारलेले आंदोलन स्थगित केले असल्याची माहिती तालुकाध्यक्ष मयूर मुणगेकर यांनी दिली. ...