लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

वीरपत्नींना आजीवन मोफत एसटी प्रवास - Marathi News | Lifelong Free ST Journey to Veerapatni | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीरपत्नींना आजीवन मोफत एसटी प्रवास

एसटी महामंडळाच्या ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेंतर्गत’ आतापर्यंत राज्यातील ६३९ शहिदांच्या पत्नींना आजीवन मोफत एसटी पास देण्यात आले आहेत. ...

महाराष्ट स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संपाच्या ठरावाला मंजुरी - Marathi News | Approval of Maharashtra State Transport Workers' Composition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाराष्ट स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संपाच्या ठरावाला मंजुरी

महाराष्ट स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेची ताकद ही राजकीय उलथापालथ करणारी ठरू शकते. राज्यात कामगार संघटनेची मोठी ताकद आहे. वेतनाच्या मुद्द्याने कामगारांवर अन्याय होणार असेल तर कामगारांना आपली ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे. ...

संपाच्या ठरावाला एकमुखी मंजुरी;कामगार संघटनेच्यासभेत निर्णय - Marathi News | nashik,bus,strike,transport,workars,union | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संपाच्या ठरावाला एकमुखी मंजुरी;कामगार संघटनेच्यासभेत निर्णय

नाशिक : महाराष्टÑ स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेची ताकद ही राजकीय उलथापालथ करणारी ठरू शकते. राज्यात कामगार संघटनेची मोठी ताकद आहे. वेतनाच्या मुद्द्याने कामगारांवर अन्याय होणार असेल तर कामगारांना आपली ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे. वेतनाबाबत योग् ...

बंद केलेली एसटी २० वर्षांनी सुरू - Marathi News | Closed ST starts after 20 years | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बंद केलेली एसटी २० वर्षांनी सुरू

पडघे, बिरवाडी येथील २० वर्षा पासून बंद पडलेली एसटी सेवा पुन्हा सुरू करण्यात स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांना यश आले आहे. बाबा कदम ह्यांच्या हस्ते चालक-वाहकांचा सत्कार करून शनिवार पासून ह्या सेवेला सुरु वात करण्यात आली. ...

एका अारश्यामुळे वाहनांच्या लागल्या रांगा - Marathi News | traffic jam due to one mirror | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एका अारश्यामुळे वाहनांच्या लागल्या रांगा

एसटीचा धक्का लागल्याने एका रिक्षाचा अारसा तुटला. अारश्याचे पैसे भरुन द्यावेत या मागणीसाठी रिक्षाचालकाने अर्धा तास वाहतूक राेखून धरली. ...

कोल्हापूर : विनंती थांब्याचे एस.टी.ला वावडे, चालकांचा मनमानी कारभार; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष - Marathi News | Kolhapur: The stops of the request stops, the arbitrariness of the drivers; Ignore officials | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : विनंती थांब्याचे एस.टी.ला वावडे, चालकांचा मनमानी कारभार; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

एस. टी. नफ्यात आणण्यासाठी महामंडळाने विविध योजना सुरू केल्या आहेत़ मात्र, एस. टी.चे काही कर्मचारी त्यांनाच पायदळी तुडवत असल्याचे चित्र सध्या कोल्हापूर विभागात पाहावयास मिळते. कोल्हापुरातून गडहिंग्लज, आजरा, चंदगड या मार्गांवर धावणाºया एस. टी. बसेस शहर ...

‘एसटीत’ वायफाय सुविधा नावालाच - Marathi News |  'STAT' Wi-Fi Feature Name | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘एसटीत’ वायफाय सुविधा नावालाच

महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाकडून एसटीचा प्रवास आनंददायी करण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. प्रवाशांना आकर्षित करण्यसाठी राज्य परिवहनने बसमध्ये प्रवाशांच्या सुविधेसाठी ‘वायफाय’ सेवा सुरू केली. मात्र सध्या बसमध्ये बसविण्यात आलेले व ...

नाशिक-त्र्यंबक मार्गावर धावणार शंभर बसेस - Marathi News | 100 buses to be run on Nashik-Trimbak road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक-त्र्यंबक मार्गावर धावणार शंभर बसेस

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्री श्रावण महिन्यात भाविकांच्या भक्तीचा पूर बघावयास मिळतो. या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाने नाशिक-त्र्यंबके श्वर-नाशिक या मार्गावर सोमवारी (दि.१३) सुमारे शंभर बसेसची ...