लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

परळी स्थानकातील बसेसचे नियोजन कोलमडले - Marathi News | Planning of buses in Parli station collapsed | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळी स्थानकातील बसेसचे नियोजन कोलमडले

देशातील बारा ज्योतिर्लंिगापैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या नगरीत दर्शनासाठी येणाऱ्या यात्रेकरुंची परळीच्या बसस्थानकात गैरसोय होत आहे. ...

तीन वर्षांपासून सुरू असलेली एसटीतील वायफाय सेवा बंद - Marathi News | Three years started Wi-Fi service is closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीन वर्षांपासून सुरू असलेली एसटीतील वायफाय सेवा बंद

‘एसटी’ने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी तीन वर्षांपुर्वी बसमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली... ...

बसस्थानकांना अषोघित दुचाकी 'पार्किंग'चा विळखा - Marathi News | Two-wheeler parking at bus stations In Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बसस्थानकांना अषोघित दुचाकी 'पार्किंग'चा विळखा

अकोला : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला विभागातील दोन्ही आगारात दररोज अघोषित दुचाकी पार्किंगचा विळखा टाकला जात आहे. ...

कालबाह्य बसेसमधून जीवघेणा प्रवास...! - Marathi News | Fatal travels from outdated buses ...! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कालबाह्य बसेसमधून जीवघेणा प्रवास...!

अंबड आगारात असलेल्या बहुतांश बस कालबाह्य झाल्या आहे. या मोडक्या -तोडक्या बसमधून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. ...

रेल्वे, बसेस हाऊसफुल्ल, नांदेड-पुणे सर्वाधिक गर्दी - Marathi News | Railway, buses, housefull, Nanded-Pune, most crowd | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :रेल्वे, बसेस हाऊसफुल्ल, नांदेड-पुणे सर्वाधिक गर्दी

उन्हाळी सुट्या असल्याने सध्या सर्वच मार्गावरील बसेस आणि रेल्वेला तुफान गर्दी पहायला मिळत आहे़ नांदेड येथून पुणे, मुंबई जाणाऱ्या जवळपास सर्वच रेल्वेचे वेटींग शंभरावर पोहोचले असून बसेससह खासगी ट्रॅव्हल्सही हाऊसफुल्ल धावत आहेत़ ...

‘एसटी’च्या परीक्षेसाठी अकोल्यातील परीक्षार्थींना नाकारला प्रवेश - Marathi News |  Akola candidates rejected entry to 'ST' exam due to delay reach | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘एसटी’च्या परीक्षेसाठी अकोल्यातील परीक्षार्थींना नाकारला प्रवेश

अकोला: अमरावतीला घेण्यात आलेल्या एसटी महामंडळाच्या पदभरती परीक्षेसाठी अकोल्यातील ४० पेक्षा जास्त परीक्षार्थींना प्रवेश नाकारल्याचा प्रकार रविवारी समोर आला. ...

अवैध वाहतूकदाराची बस वाहक-चालकास मारहाण - Marathi News | Illegal transporter's bus hits the driver-driver | Latest beed News at Lokmat.com

बीड :अवैध वाहतूकदाराची बस वाहक-चालकास मारहाण

येथील बसस्थानकातून बाहेर जाणाऱ्या गेटच्या मधोमध दुचाकी आडवी लावल्याने आतमधून येणाºया बसचालकाने हॉर्न वाजविल्यानंतर अवैध वाहतूकदाराने बसच्या वाहक आणि चालकास शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. ...

माजलगावात अवैध प्रवासी वाहतूकदाराकडून बसच्या चालक- वाहकास मारहाण - Marathi News | In Majalgaon, the bus driver-conductor beaten by illegal traveler | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावात अवैध प्रवासी वाहतूकदाराकडून बसच्या चालक- वाहकास मारहाण

कारवाईची मागणी करत चालक वाहकांनी शिवाजी चौकात बस आडव्या लावत रास्तारोको आंदोलन केले.   ...