लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या, मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

"एसटीचा वापर राजकारणासाठी न करता, महाराष्ट्राच्या विकासासाठी झाला पाहिजे" - Marathi News | "ST should be used for development of Maharashtra and not for politics" - Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"एसटीचा वापर राजकारणासाठी न करता, महाराष्ट्राच्या विकासासाठी झाला पाहिजे"

मुख्यमंत्र्यांच्या फोटोच्या जाहिरातींवर पैसे उधळण्यापेक्षा एसटीची दुरुस्ती, देखभाल, कर्मचाऱ्यांसाठी पैसे वापरावे, अजित पवार यांची विधानसभेत मागणी ...

अखेर बसस्थानकावर झळकले धाराशिव, पाट्याही बदलणार - Marathi News | Finally Dharashiv appeared at the bus station, the boards will also change | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अखेर बसस्थानकावर झळकले धाराशिव, पाट्याही बदलणार

उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव झाल्यानंतर तालुका, जिल्ह्याचे नावही धाराशिव करण्याबाबत शासनाकडून मंजूरी मिळाली मिळाली आहे. ...

मध्यवर्ती बसस्थानकावर अखेर छत्रपती संभाजीनगर, पाट्या देखील बदलणार - Marathi News | Finally at Central Bus Stand names Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मध्यवर्ती बसस्थानकावर अखेर छत्रपती संभाजीनगर, पाट्या देखील बदलणार

अखेर मध्यवर्ती मध्यवर्ती बसस्थानकावर छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. ...

'एसटी कर्मचार्‍यांना न्याय द्या'; प्रलंबित मागण्यांसाठी वाहकाचे टॉवरवर चढून आंदोलन - Marathi News | 'Give Justice to ST Employees'; Agitation by Conductor on the BSNL tower for pending demands | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'एसटी कर्मचार्‍यांना न्याय द्या'; प्रलंबित मागण्यांसाठी वाहकाचे टॉवरवर चढून आंदोलन

गळ्यात गळफास अडकवून सुरू केले वाहकाने आंदोलन  ...

वेळापत्रक पाहून प्रवास ठरवाल तर फसाल; एसटीच्या ५० टक्के बसफेऱ्या बंदही झाल्या - Marathi News | No change in bus timetables for five years, misleading passengers; 50 percent of bus journeys are also closed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वेळापत्रक पाहून प्रवास ठरवाल तर फसाल; एसटीच्या ५० टक्के बसफेऱ्या बंदही झाल्या

पाच वर्षे जुने फलक : नवीन वेळापत्रक तयार करण्याची गरज ...

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटणार; सवलत मूल्यासह ३२० कोटी दरमहा मिळणार - Marathi News | A third of the salary of ST employees will be cut; 320 crores per month with discounted value | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटणार; सवलत मूल्यासह ३२० कोटी दरमहा मिळणार

कर्मचाऱ्यांचे वेतन महिन्याच्या ७ तारखेलाच त्यांच्या खात्यात जमा होणार ...

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटणार; वेतनासाठी दरमहा ३६० कोटी - Marathi News | 85 thousand ST officers-employees will be paid 320 crore per month | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटणार; वेतनासाठी दरमहा ३६० कोटी

सवलत मूल्यासह ३२० कोटी रुपये दरमहा मिळणार   ...

'मविआ सरकारवेळी एसटीच्या विलिनीकरणाचा आग्रह धरणारे आता गप्प कसे?' नाना पटोलेंचा सवाल - Marathi News | 'How come those who insisted on the merger of ST during the Mavia government are silent now?' The question of various factions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मविआ सरकारवेळी एसटीच्या विलिनीकरणाचा आग्रह धरणारे आता गप्प कसे?'

Nana Patole News: एस. टी. कर्मचाऱ्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा असून अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांचे प्रश्न लावून धरू, कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.  ...