सुरुवातीला जिल्ह्यातील आगारात हा कक्ष चांगल्या प्रकारे सुरू होता. स्तनदा माताही याचा लाभ घेत होत्या. बसण्यासाठी योग्य जागा, फॅन, खिडक्यांना पडदे आदी सुविधाही पुरविण्यात आल्या होत्या. मात्र, आता यातील काहीच शिल्लक नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणज ...
पूर्व विदर्भात अनेक प्रेक्षणीयस्थळे आहेत. मात्र, ही स्थळे एकाचवेळी व एकाच दिवशी पाहणे शक्य हाेत नाही. परिणामी नागरिक या स्थळांना भेटी देऊ शकत नव्हते. त्यामुळे जवळचे ठिकाणी असूनही ही स्थळे अनेकांनी बघितली नाहीत. एस.टी.ने आता या स्थळांना भेट देण्याची स ...
आधीच तोट्यात असलेल्या एस.टी. महामंडळाचे वाहतूक उत्पन्न कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात बुडाले. त्यामुळे वेतनावरील खर्च कमी व्हावा आणि आर्थिक अडचणीतून बाहेर पडावे म्हणून महामंडळाने अधिकारी, कर्मचाऱ्यांकरिता स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय घेतला ...
Kudal Busstand ViabhaNaik Sindhudurg- आमदार वैभव नाईक यांनी नवीन बसस्थानकासाठी प्रयत्न केले. त्यांच्या जोरदार पाठपुराव्यामुळे हे बसस्थानक मार्गी लागले. वैभव नाईकांनी जबाबदारी घेत हे काम पूर्ण केले. आता ज्या सुविधा लागतील, त्या सर्व लवकरच पूर्ण करण्या ...
state transport Kharepatan Sindhudurg- सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या कणकवली तालुक्यातील खारेपाटण या नव्याने बांधण्यात आलेल्या बसस्थानकात एस. टी. महामंडळाच्या गाड्या कमीच, मात्र खासगी लहान-मोठ्या वाहनांचा वावर जास्तच असल्याचे सध्याचे ...
सर्वसामान्य लोकांचे कोणतेही काम वेळेवर किंवा त्वरित करणे अशक्य असते. अशात परिस्थितीमध्ये किमान गावापर्यंत प्रवास करण्याची सोय असणे आवश्यक आहे. पण या सुविधेचा अभाव आहे. तालुक्यात एकूण ८५ प्रमुख गावे असून इतर लहान मोठे टोले व रिठी गावे सुध्दा आहेत. ९६ ...
तातडीच्या कामानिमित्त काढलेले कर्जही भरावे लागते. सेवानिवृत्त झाल्यानंतर या सर्व जबाबदाऱ्या पार पाडायच्या कशा, या प्रश्नाने आतापासूनच भंडावून सोडले आहे. सेवानिवृत्तीनंतर कुठल्याही प्रकारचे काम हाताला मिळणार नाही. डोक्यावर असलेले कर्ज मिळणाऱ्या पैशा ...