लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

Cabinet Meeting: मंत्रिमंडळ बैठकीत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात नाराजी; मुख्य सचिवांना दिले आदेश - Marathi News | Governor Bhagat Singh Koshyari works to create two centers of power in Maharashtra - Nawab Malik | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Cabinet Meeting: मंत्रिमंडळ बैठकीत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात नाराजी; मुख्य सचिवांना दिले आदेश

या मंत्रिमंडळ बैठकीत कॅबिनेट सचिवांना आदेश देण्यात आले आहेत. राज्याचे मुख्य सचिव राज्यपाल सचिवांना भेटतील. ...

संघर्ष वाढणार? दिल्लीतील आमदारांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव केंद्राने फेटाळला; ‘आप’ला धक्का! - Marathi News | center govt rejects proposal of salary hike of delhi mlas and approves only a small increase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संघर्ष वाढणार? दिल्लीतील आमदारांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव केंद्राने फेटाळला; ‘आप’ला धक्का!

दिल्ली सरकार आणि केंद्र यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

Corona Vaccine: “लसीकरण झालेल्यांना लोकल प्रवासाची मुभा का देत नाही”; हायकोर्टाचा ठाकरे सरकारला सवाल - Marathi News | mumbai high court asked thackeray govt that why not allowed travel by local train for vaccinated people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccine: “लसीकरण झालेल्यांना लोकल प्रवासाची मुभा का देत नाही”; हायकोर्टाचा ठाकरे सरकारला सवाल

Corona Vaccine: मुंबई उच्च न्यायालयानेही या गोष्टीची दखल घेत, लसीकरण झालेल्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा का देत नाही, अशी विचारणा केली आहे. ...

Corona Vaccine: गुड न्यूज! १०० टक्के लसीकरण पूर्ण; मंदिरांचे शहर ठरले देशात नंबर १ - Marathi News | 100 percent corona vaccination done in bhubaneswar city of temples | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: गुड न्यूज! १०० टक्के लसीकरण पूर्ण; मंदिरांचे शहर ठरले देशात नंबर १

Corona Vaccine: दिलासादायक बाब म्हणजे मंदिरांचे शहर म्हणून ओळख असलेल्या एका शहरात १०० टक्के लसीकरण पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. ...

'एमपीएससी'तील रिक्त जागा भरण्याचा राज्य सरकारला पडला विसर; स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थांचा संताप  - Marathi News | The state government forgot to fill the vacancies in MPSC; Anger of competition exam students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'एमपीएससी'तील रिक्त जागा भरण्याचा राज्य सरकारला पडला विसर; स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थांचा संताप 

एमपीएससीतील रिक्त जागा भरण्यासाठी सरकारला पडला विसर; स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थांचा संताप...  ...

अस्वस्थ नेत्यांचे प्रयत्न यशस्वी; परभणीच्या नूतन जिल्हाधिकाऱ्यांची पदभार स्वीकारण्यापूर्वीच नियुक्ती रद्द - Marathi News | The political game is successful; IAS Aanchal Goel's Appointment of new District Collector of Parbhani canceled | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अस्वस्थ नेत्यांचे प्रयत्न यशस्वी; परभणीच्या नूतन जिल्हाधिकाऱ्यांची पदभार स्वीकारण्यापूर्वीच नियुक्ती रद्द

परभणी जिल्ह्यातील काही नेत्यांना कडक शिस्तीचे अधिकारी चालत नाहीत, हे आतापर्यंत अनेक वेळा दिसून आले आहे. ...

ज्येष्ठ मंडळींनो, तुम्हाला मुलं सांभाळत नाहीत? आता राज्य सरकारने घेतला 'हा' महत्वाचा निर्णय - Marathi News | The kids don’t care; Wait .. Now this important decision has been taken by the state government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ मंडळींनो, तुम्हाला मुलं सांभाळत नाहीत? आता राज्य सरकारने घेतला 'हा' महत्वाचा निर्णय

मागील काही वर्षात वृद्ध नागरिकांचे अनेक प्रश्न मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. ...

गुंठेवारीचे दस्त करणारे पुण्यातील दुय्यम निबंधक निलंबित; गुंठाबंदीच्या आदेशानंतर राज्यातील पहिलीच कारवाई - Marathi News | Pune's secondary registrar officer suspended for plotting registration; This is the first action in the state since the order was issued | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंठेवारीचे दस्त करणारे पुण्यातील दुय्यम निबंधक निलंबित; गुंठाबंदीच्या आदेशानंतर राज्यातील पहिलीच कारवाई

शासनाच्या आदेशानंतरही दुय्यम निबंधकांची मनमानी कारभार सुरू असल्याने मोठा दणका.. ...