लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

“मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात जावे म्हणून आता कोर्टात याचिका करायची की आंदोलन” - Marathi News | mns sandeep deshpande criticised cm uddhav thackeray over not gone at mantralaya | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात जावे म्हणून आता कोर्टात याचिका करायची की आंदोलन”

भाजपनंतर आता मनसेनेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

लोकलसाठी मोठे आंदोलन केले, रेल्वे भाजपाची नोकर आहे काय?; संजय राऊतांचे प्रत्युत्तर - Marathi News | shiv sena sanjay raut replied raosaheb danve over thackeray govt decision about mumbai local train | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :लोकलसाठी मोठे आंदोलन केले, रेल्वे भाजपाची नोकर आहे काय?; संजय राऊतांचे प्रत्युत्तर

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना प्रत्युत्तर दिले आहे. ...

दहा हजार व्यापाऱ्यांनी दुकानाच्या चाव्या केल्या प्रशासनाच्या स्वाधीन; पुण्यात अभिनव आंदोलन - Marathi News | Ten thousand traders in Pune city handed over the keys of the shop to the administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहा हजार व्यापाऱ्यांनी दुकानाच्या चाव्या केल्या प्रशासनाच्या स्वाधीन; पुण्यात अभिनव आंदोलन

पुण्यातील निर्बंध शिथिल करण्यासाठी व्यापारी महासंघातर्फे अभिनव आंदोलन ...

देवेंद्र फडणवीस शनिवारी पुणे दौऱ्यावर; मेट्रो प्रकल्पाच्या श्रेयवादाचं राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता - Marathi News | Devendra Fadnavis to visit Pune on Saturday; The politics of credit issue metro project is up once again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवेंद्र फडणवीस शनिवारी पुणे दौऱ्यावर; मेट्रो प्रकल्पाच्या श्रेयवादाचं राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता

पुणे मेट्रोच्या श्रेयवादावरून भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमधील राजकारण चांगलेच राजकारण तापले आहे. ...

Anil Deshmukh : CBI ला राज्य सरकार सहकार्य करत नाही; अधिकाऱ्याला ACP धमकावतात  - Marathi News | Anil Deshmukh: State government is not cooperating with CBI; Mumbai ACP is threatening CBI office | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Anil Deshmukh : CBI ला राज्य सरकार सहकार्य करत नाही; अधिकाऱ्याला ACP धमकावतात 

Anil Deshmukh : CBI ने घेतली मुंबई उच्च न्यायालयात धाव ...

" काम एक करतं अन् हार दुसरेच घालून जातात.."; पुणे मेट्रोच्या श्रेयवादावरून अमृता फडणवीसांचा निशाणा - Marathi News | Amruta Fadnavis statement on Pune Metro's trial run Inauguration credit issue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :" काम एक करतं अन् हार दुसरेच घालून जातात.."; पुणे मेट्रोच्या श्रेयवादावरून अमृता फडणवीसांचा निशाणा

पुण्यातील मेट्रोच्या ट्रायल उद्घाटनावरून रंगलेल्या श्रेयवादावर भाजप आणि आघाडी सरकारमध्ये जोरदार कलगीतुरा सुरु आहे. ...

'आधी जात सांगा, मग मिळेल रेशन'; पुरोगामी महाराष्ट्रातील संतापजनक प्रकार - Marathi News | 'Tell your cast first, then get the ration'; Annoying incident in liberal Maharashtra | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'आधी जात सांगा, मग मिळेल रेशन'; पुरोगामी महाराष्ट्रातील संतापजनक प्रकार

पुरोगामी महाराष्ट्रात सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्य वितरणासाठी जात विचारली जाते. हे ‘जातीभेदाला’ खतपाणी घातल्यासारखेच म्हणावे लागेल. ...

परभणीकरांच्या रेट्यापुढे नेते नमले; आंचल गोयल यांनी स्वीकारला जिल्हाधिकारी पदाचा पदभार - Marathi News | The Parabhani Citizens victory over politicians ; Aanchal Goyal took charge as Parabhani Collector | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीकरांच्या रेट्यापुढे नेते नमले; आंचल गोयल यांनी स्वीकारला जिल्हाधिकारी पदाचा पदभार

IAS Aanchal Goel : नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत; जनरेट्याचा विजय झाल्याची भावना परभणीकरांतून व्यक्त होत आहे. ...