लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

आता वाय-फाय वापरा मोफत!: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  - Marathi News | now use wifi free in goa said chief minister pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आता वाय-फाय वापरा मोफत!: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

गोव्यात इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या दूर होईल, असा दावा केला जात आहे. ...

राज्यातील घरे होणार कायदेशीर; अनधिकृत घरांना मिळणार क्रमांक, पुढील ९० दिवसांपर्यंत अर्जाची सुविधा - Marathi News | houses in the goa state will be legal unauthorized houses will get number application facility for next 90 days | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यातील घरे होणार कायदेशीर; अनधिकृत घरांना मिळणार क्रमांक, पुढील ९० दिवसांपर्यंत अर्जाची सुविधा

स्वत:च्या खाजगी जमिनीत असलेली अनधिकृत घरे नियमित करण्यासाठी अर्ज सादर करण्याची मुदत सरकारने वाढवली असून आजपासून पुढील ९० दिवस अर्ज करता येतील. ...

मीरा भाईंदर महापालिकेत होणार ३३९ पदांची भरती  - Marathi News | Recruitment of 339 posts will be held in Mira Bhayander Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर महापालिकेत होणार ३३९ पदांची भरती 

मीरा भाईंदर महापालिकेसाठी राज्य शासनाने २०१९ साली आकृतीबंध व सेवाप्रवेश नियम मंजूर करताना २५६४ पदांना पालिका आस्थापनेवर मान्यता दिली होती. ...

लातूर येथे बहूजन रक्षक दलाचे धरणे आंदोलन - Marathi News | Bahujan Rakshak Dal protest at Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर येथे बहूजन रक्षक दलाचे धरणे आंदोलन

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे संशोधन, प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याची मागणी ...

संवर्गनिहाय आरक्षणामुळे आदिवासींच्या अनुशेषांवर हातोडा; अनुसूचित जमातीला 'नो एन्ट्री' - Marathi News |    state government has decided to implement cadre-wise reservation in the recruitment of assistant professor posts in professor recruitment  | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :संवर्गनिहाय आरक्षणामुळे आदिवासींच्या अनुशेषांवर हातोडा; अनुसूचित जमातीला 'नो एन्ट्री'

राज्य सरकारने प्राध्यापक भरतीमध्ये सहायक प्राध्यापक पदांच्या भरतीमध्ये संवर्गनिहाय आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.  ...

मंत्रिमंडळ बैठकीत भगतसिंह कोश्यारींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव; सरकारने मानले आभार - Marathi News | Proposal to felicitate Bhagat Singh Koshyari in maharashtra cabinet meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळ बैठकीत भगतसिंह कोश्यारींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव; सरकारने मानले आभार

मंगळवारी झालेल्या बैठकीत माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं अभिनंदन करण्यात आले ...

मुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतरही ‘एमपीएससी’चे अजून ठरेना, नवा परीक्षा पॅटर्न कधीपासून? विद्यार्थी संभ्रमात, पेच कायम - Marathi News | Even after the Chief Minister's letter, 'MPSC' is still not decided, since when the new exam pattern Students are confused | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतरही ‘एमपीएससी’चे अजून ठरेना, नवा परीक्षा पॅटर्न कधीपासून? विद्यार्थी संभ्रमात, पेच कायम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमपीएससीला पत्र लिहून नवा परीक्षा पॅटर्न २०२५ पासून लागू करण्याची विनंती केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहून अकरा दिवस उलटले तरी याबाबत एमपीएससीने निर्णय घेतलेला नाही. ...

शाळेतल्या ‘आई’ला २० वर्षांनी मानधनवाढ; राज्याने वाढविले एक हजार;आता मिळणार २,५००  - Marathi News | Salary hike for school mother after 20 years; The state increased one thousand; now it will get 2,500 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शाळेतल्या ‘आई’ला २० वर्षांनी मानधनवाढ; राज्याने वाढविले एक हजार;आता मिळणार २,५०० 

१५०० रुपये एवढ्या अल्प मानधनात स्वयंपाक शिजविणे, मुलांना वाढणे, भांड्यांची स्वच्छता करणे, यासह शाळेचा परिसरही स्वच्छ ठेवणे अशी कामे या महिलांना करावी लागतात. ...