लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; मंत्री अतुल सावेंकडून नव्या योजनेची घोषणा - Marathi News | Good news for OBC students New scheme announced by Minister Atul Sawe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; मंत्री अतुल सावेंकडून नव्या योजनेची घोषणा

राज्य सरकारने या योजनेसाठी प्रतिवर्षी १०० कोटींच्या खर्चाला मान्यता दिली आहे. ...

जुन्या पेन्शनसाठी संप अटळ; मराठवाड्यातील ४० हजार कर्मचाऱ्यांचा असणार सहभाग - Marathi News | Strike inevitable for old pensions; 40 thousand employees of Marathwada will participate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जुन्या पेन्शनसाठी संप अटळ; मराठवाड्यातील ४० हजार कर्मचाऱ्यांचा असणार सहभाग

राज्यातील १७ लाख कर्मचाऱ्यांनी १४ डिसेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे ...

दुष्काळी परिस्थितीचा अहवाल लवकरच केंद्राकडे सादर केला जाणार - Marathi News | A report on the drought situation will be submitted to the Central government soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळी परिस्थितीचा अहवाल लवकरच केंद्राकडे सादर केला जाणार

राज्यातील दुष्काळस्थिती निर्माण झालेल्या भागाचा दौरा करून शेतकरी, पशुपालक, लोकप्रतिनिधींची भेट घेण्यात येणार आहे. प्रत्यक्ष पीक नुकसानाची पाहणी केंद्रीय पथकाद्वारे करण्यात येणार आहे. ...

भरपूर दूध उत्पादन देणारी जनावरे निर्माण करायला हवी - Marathi News | livestock should be produced which produce a lot of milk | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भरपूर दूध उत्पादन देणारी जनावरे निर्माण करायला हवी

भरपूर दूध देणारी जनावरे गोठ्यात निर्माण झाल्यास आणि 'प्रामाणिकतेची पेटी' ग्राहकांसाठी उपलब्ध केल्यास अनेक गोष्टी शक्य होतील! ...

मराठवाड्याला ‘सरकार’ कधी पावणार! ४५ हजार कोटींच्या पॅकेजच्या घोषणेला तीन महिने - Marathi News | When will the 'Government' come to Marathwada! Three months to the announcement of the 45 thousand crore package | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याला ‘सरकार’ कधी पावणार! ४५ हजार कोटींच्या पॅकेजच्या घोषणेला तीन महिने

कोणत्याही विभागाला शासकीय सूचना नाहीत ...

अरुण साव-विजय शर्मा उपमुख्यमंत्री, रमण सिंह विधानसभेचे अध्यक्ष? छत्तीसगडमध्ये चित्र स्पष्ट! - Marathi News | chhattisgarh cm vishnu deo sai meet governor biswabhusan harichandan and claim to form govt and arun sao vijay sharma to be deputy cm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरुण साव-विजय शर्मा उपमुख्यमंत्री, रमण सिंह विधानसभेचे अध्यक्ष? छत्तीसगडमध्ये चित्र स्पष्ट!

Chhattisgarh News: छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांच्या सरकारचे चित्र हळूहळू स्पष्ट होत असल्याचे सांगितले जात आहे. ...

स्वतंत्र विद्यापीठासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावणार: क्रीडामंत्री संजय बनसोडे  - Marathi News | Meeting with CM soon for independent university says Sports Minister Sanjay Bansode | Latest latur News at Lokmat.com

लातुर :स्वतंत्र विद्यापीठासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावणार: क्रीडामंत्री संजय बनसोडे 

आश्वासनानंतर कृती समितीने उपोषण मागे घेतलं आहे ...

प्रकल्पग्रस्त पाहून उपमुख्यमंत्र्यांनी फिरविली पाठ, कारंज्यात ताफा अडविण्याचा प्रयत्न - Marathi News | The Deputy Chief Minister turned his back after seeing the victims of the project, trying to block the fleet in the fountain | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :प्रकल्पग्रस्त पाहून उपमुख्यमंत्र्यांनी फिरविली पाठ, कारंज्यात ताफा अडविण्याचा प्रयत्न

...त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी कोणताही संवाद न साधता पाठ फिरविल्याची भावना व्यक्त करण्यात आली. ...